Rishabh Pant
धोनीचा शिष्य शोभतोय! पंतने अवघड कॅच घेत कोलकाताच्या कर्णधाराला धाडले तंबूत; त्यालाही बसेना विश्वास
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला मागील काही काळापूर्वी त्याच्या यष्टीरक्षणाच्या कौशल्यावरून टीका केली जात होती. मात्र, आता या धडाकेबाज खेळाडूने आपल्या कौशल्यात आणखी सुधारणा....
भाभी आई, लक लाई! दिल्ली कॅपिटल्सला चीयर करायला आली पंतची गर्लफ्रेंड, फोटो व्हायरल
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात गुरुवारी (२८ एप्रिल) आयपीएल २०२२मधील ४१वा सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने ४ विकेट्स राखून....
दिल्लीचा दमदार कमबॅक! कोलकाताला ४ विकेट्सने धूळ चारत मिळवला दणदणीत विजय; रोवमन पॉवेल विजयाचा हिरो
गुरुवारी (दि. २८ एप्रिल) इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ४१वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या या....
“जर तो धोनीचा चाहता असेल, तर त्याने त्याच्याकडून शिकले पाहिजे”, पंतला भारतीय दिग्गजाचा सल्ला
इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये आत्तापर्यंत पहिला टप्पा यशस्वी पार पडला आहे. या टप्प्यात अनेक खेळाडूंनी छाप पाडली आहे. मात्र, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत....
‘रिषभ पंत बनू शकतो कसोटी कर्णधार’, भारतीय संघाला विश्वविजेता बनवणाऱ्या दिग्गज खेळाडूचे वक्तव्य
भारतीय संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगने भविष्यातील भारतीय संघाचा कसोटी कर्णधार म्हणून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला समर्थन दिले. दरम्यान काही काळापूर्वी भारतीय संघ दक्षिण....
‘बदलून टाका तो नियम’, पंत आणि आमरेंनी घातलेल्या राड्यानंतर मुंबईच्या प्रशिक्षकाची मोठी मागणी
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यातील शेवटच्या षटकात घडलेले नो बॉल प्रकरण चांगलेच गाजले. अनेकांनी या प्रकरणी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. आता मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक....
‘पंत म्हणजे यष्टीमागील दुसरा धोनी!’, कुलदीपने कारण सांगत गायले गुणगान
भारतात सध्या इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाची धामधूम सुरू आहे. या हंगामात अनेक युवा खेळाडूंबरोबरच काही अनुभवी दिग्गज खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये कुलदीप....
राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर पंतने ओलांडल्या सीमा; सामन्यानंतर थेट पंचांना भिडतानाचा व्हिडिओ व्हायरल
मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर शुक्रवारी (२२ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने चांगलाचा गोंधळ निर्माण केला होता. राजस्थान रॉयल्सने टाकलेल्या शेवटच्या षटकात पंचांनी कमरेच्या वरच्या फुलटॉस....
आयपीएलच्या एका नियमाने उडवली रिषभ पंतची झोप; वादामुळे बसला थेट कोट्यावधी रुपयांना फटका
शुक्रवारी (२२ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एक रोमहर्षक सामना चाहत्यांना पाहायला मिळाला. जोस बटलरच्या शतकी खेळीच सर्वत्र कौतुक होत असताचा रिषभ पंतची....
चीटर, चीटर…! पंचांच्या निर्णयावरून दर्शकांचाही हिरमोड, अशाप्रकारे केला विरोध; व्हिडिओ आहे चर्चेत
आयपीएल २०२२मधील ३४व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला १५ धावांनी पराभूत केले. या सामन्यात राजस्थानकडून जोस बटलरने तुफानी शतक ठोकत सर्वांचे लक्ष वेधले. मात्र सामन्याअंती....
तिकडे नो बॉलचा वाद सुरू होता अन् इकडे कुलदीपलाच भिडला चहल; Video जोरदार व्हायरल
मुंबई। वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी (२२ एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. हा सामना अनेक गोष्टींमुळे नेहमीच लक्षात राहिल. मोठ्या धावसंख्येचा हा सामना....
दिल्ली- राजस्थान सामन्यातील ‘नो बॉल’मुळे चांगलाच पेटला पंत; मॅक्सवेलने मीम शेअर करत विचारला प्रश्न
शुक्रवारी (दि. २२ एप्रिल) आयपीएल २०२२मधील ३४वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. सामन्याच्या शेवटच्या षटकात नो बॉल हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पंच....
ब्रेकिंग! प्रविण आमरे यांच्यावर बंदी, तर पंत, ठाकूरवरही मोठी कारवाई; नो बॉलचा वाद आला अंगाशी
मुंबई। शुक्रवारी (२२ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामामध्ये झालेल्या ३४ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला १५ धावांनी पराभवाचा धक्का दिला. मात्र, वानखेडे स्टेडियमवर....
‘नक्कीच ते बरोबर नव्हते’, पंतने मान्य केली चूक, तर नो बॉल वादाबद्दल सॅमसन म्हणाला…
मुंबई। वानखेडे स्टेडियमवर इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील (IPL 2022) ३४ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. शुक्रवारी (२२ एप्रिल) झालेला....
DC vs RR। शेवटच्या षटकात भलताच राडा, कर्णधार पंतने चालू सामन्यात केलेला फलंदाजांना मैदान सोडण्याचा इशारा
मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर शुक्रवारी (२२ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सला राजस्थान रॉयल्सने १५ धावांनी पराभूत केले. या विजयानंतर गुणतालिकेत राजस्थानचा संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला. डावाच्या शेवटच्या षटकात....



















