Rishabh Pant
प्लेऑफमध्ये का पोहोचू शकली नाही दिल्ली? पाहा कर्णधार पंतने काय सांगितलंय कारण
शनिवारी (दि. २१ मे) मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२२च्या ६९व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला ५ विकेट्सने धूळ चारली. या पराभवामुळे दिल्ली संघाचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या स्वप्नांना....
दिल्लीचा कर्णधार पंतने गमावली चालून आलेली संधी, तरीही पाँटिंगने केला बचाव; म्हणे, ‘तो अजून युवा..’
रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाला प्लेऑफच्या नजीक पोहोचून अपयशाचे तोंड पाहावे लागले आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धचा आयपीएल २०२२मधील आपला शेवटचा साखळी फेरी सामना जिंकत दिल्लीकडे....
दिल्लीच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांवर मुंबईने फेरले पाणी, ५ विकेट्सने विजय मिळवताच बेंगलोरचा मोठा फायदा
इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. यातील ६९वा सामना शनिवारी (दि. २१ मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला.....
‘मी आत्ता केवळ २४ वर्षांचा’, असं का म्हणाला रिषभ पंत? वाचा सविस्तर
मुंबई। सोमवारी (१६ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ६४ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. या सामन्यात दिल्लीने १७ धावांनी....
युवा आहे, पण छावा आहे! सीएसकेची धुलाई करत तिलक वर्माने मोडला पंतचा ५ वर्षे जुना विक्रम
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात गुरुवारी (१२ मे) आयपीएल २०२२चा ५९वा सामना खेळला गेला. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबईने चेन्नईला या सामन्यात ५....
रिषभ पंतला गुरूमंत्र, माजी भारतीय कोचने ‘आंद्रे रसेल मोड’मध्ये फलंदाजी करण्याचा दिला सल्ला
रिषभ पंत याच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएल २०२२ हंगामात अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाही. यामध्ये दिल्ली संघाचा कर्णधार पंत याचाही हात आहे. पंत दिल्ली....
रिषभ पंतच्या चौकारावर गर्लफ्रेंड ईशा नेगीचे भन्नाट सेलिब्रेशन; टाळ्यांच्या कडकडाटासह व्यक्त केला आनंद
आयपीएलच्या चालू हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. मात्र, रविवारी (८ मे) रात्री दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून त्यांच्या अडचणी मात्र....
सीएसकेविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर बोलला पंत; म्हणे, ‘आमचे खेळाडू कोरोना आणि फ्लू आजाराने…’
रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेला आयपीएल २०२२मधील ५५वा सामना ९१ धावांनी गमावला. सलामीवीर डेवॉन कॉनवेच्या ८७ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नईने २०८....
दिल्लीचं नशीबच फुटकं! चेन्नईविरुद्ध पराभूत होताच नावावर झाला नकोसा विक्रम; प्लेऑफसाठी करावा लागेल संघर्ष
दिल्ली कॅपिटल्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग २०२२ या हंगामात संमिश्र कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये ५ विजय मिळवले आहेत, तर उर्वरित ६....
फलंदाजांनी चोपलं, गोलंदाजांनी रोखलं! ९१ धावांनी विजय मिळवत चेन्नईने दिल्लीचा प्लेऑफ प्रवास केला खडतर
रविवारी (दि. ०८ मे) आयपीएल २०२२मध्ये डबल हेडर सामने खेळले गेले. यातील दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. नवी मुंबईच्या....
भारताच्या ‘या’ यष्टीरक्षक फलंदाजापेक्षाही भारी आहे मोहम्मद रिझवान, माजी पाकिस्तानी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांची अनेकदा तुलना केली जाते. या दोघांनीही त्यांच्या राष्ट्रीय संघासाठी महत्वपूर्ण....
मार्शची प्रामाणिकता दिल्लीला पडली महागात अन् गमावला सामना? वाचा नक्की काय झालं
मुंबई। रविवारी (१ मे) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात (IPL 2022) ४५ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात....
मोहसिनने दांडी गुल करताच तंबूकडे पळत सुटला रिषभ पंत
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२२मध्ये रविवारी (१ मे) डबल हेडर सामने खेळले गेले. दिवसाचा पहिला लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला.....
अखेरच्या षटकात लखनऊचा दिल्लीवर ६ धावांनी रोमांचक विजय, मोहसिन खान ठरला विजयाचा हिरो
रविवारी (दि. १ मे) इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ४५वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या....
चार विकेट्स घेऊनही पंतने कुलदीपला का दिले नाही त्याच्या हक्काचे चौथे षटक? स्वत:च सांगितले कारण
दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिरकीपटू कुलदीप यादव आयपीएल २०२२ मध्ये धडाकेबाज गोलंदाजी प्रदर्शन करत आहे. गुरुवारी (२९ एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धही त्याने जबरदस्त....



















