Rishbh Pant

IND vs SL: कसोटी रँकिंगमध्ये ऋषभ पंतची मोठी झेप! भारतीय फलंदाजांमध्ये पोहोचला अव्वल स्थानी

—
ऑगस्ट 26, 2026

टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने (Rishbh Pant) कसोटी रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. बुधवारी (26 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ताजी रँकिंग जाहीर केली.....

IND vs SL: ऋषभ पंत कोलंबो कसोटीत पुढे फलंदाजी करणार की नाही? फलंदाजी प्रशिक्षकांनी दिली महत्वाची अपडेट

—
ऑगस्ट 23, 2026

भारत आणि श्रीलंका (India vs Srilanka) यांच्यात कोलंबोच्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा टॉस....

IND vs SL: श्रीलंका पोहोचताच टीम इंडियाचा विजयासाठी मास्टर प्लॅन! या कमकुवत बाजू दूर करण्यासाठी कसून सराव

—
ऑगस्ट 5, 2026

श्रीलंका दौऱ्याच्या सुरुवातीपूर्वी टीम इंडियामध्ये (Team india) अनेक त्रुटी किंवा कमकुवत बाबी दिसून येत आहेत. ज्यामुळे संघ खूप जास्त दबावाखाली असल्याचे दिसत आहे. सध्या संघावर....

ऋषभ पंतला उपकर्णधारपदावरून हटवून आगरकर आणि गंभीर बनले व्हिलन! कालपर्यंत जो चुकीचा ठरवला, तो आज योग्य कसा झाला?

—
मे 19, 2026

आयपीएल 2026 (Indian premiere league) नंतर भारतीय क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. यासाठी आज भारतीय निवडकर्त्यांनी (Selectors) संघाची घोषणा केली असून यात काही....

ऋषभ पंतकडून कसोटी उपकर्णधारपद काढून घेतल्याने खळबळ! सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चांना उधाण

—
मे 19, 2026

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी ऋषभ पंतच्या (Rishbh pant) भूमिकेबद्दल आधीपासूनच तर्कवितर्क लावले जात होते, पण 19 मेच्या संध्याकाळी झालेल्या बीसीसीआयच्या (BCCI) बैठकीनंतर यावर शिक्कामोर्तब झाले. या धडाकेबाज....

ऋषभ पंतकडून काहीतरी शिका! युवराज सिंगने अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलला म्हटले ‘बेशर्म’, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण

—
मे 6, 2026

माजी भारतीय दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगला (Yuvraj Singh) गोल्फची खूप आवड आहे. निवृत्तीनंतर तो गोल्फ खेळतो आणि नेहमीच चर्चेत असतो. आयपीएल 2026 पूर्वी युवराज सिंगने....

लखनऊ सुपर जायंट्सचे 50 कोटी वाया जाणार? स्वतःला सिद्ध करण्यासाठी ‘या’ 2 खेळाडूंवर प्रचंड दडपण

—
एप्रिल 22, 2026

आयपीएल (IPL) 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सची (LSG) सुरुवात अपेक्षेप्रमाणे झालेली नाही आणि आता संघातील सर्वात महागडे खेळाडू ऋषभ पंत (Rishbh pant & Nicolas Pooran)....

LSG vs SRH: ऋषभ पंतचा ब्लॉकबस्टर शो! सुपरमॅन बनून टिपले अफलातून झेल, पाहा व्हिडिओ

—
एप्रिल 5, 2026

आयपीएल (IPL 2026) स्पर्धेच्या 10 व्या सामन्यात ऋषभ पंतची (Rishbh pant) जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दोन अविश्वसनीय झेल टिपले आणि फलंदाजीतही आपली....

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड पहिल्या वनडे सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का! सरावादरम्यान ‘हा’ स्टार खेळाडू जखमी

—
जानेवारी 10, 2026

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रविवारी, 11 जानेवारी रोजी वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्याच्या....

विजय हजारे ट्रॉफीसाठी दिल्लीचा संघ जाहीर, विराट कोहली खेळणार, तर ऋषभ पंत करणार संघाचं नेतृत्व

—
डिसेंबर 19, 2025

विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hajare trophy) पहिल्या दोन सामन्यांसाठी DDCA दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आपला संघ जाहीर केला आहे. या संघाबाबतची सर्वात मोठी बातमी म्हणजे....

IND vs SA: दुसऱ्या वनडेत ऋतुराज बाहेर तर पंत पुनरागमन करणार? अशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

—
डिसेंबर 1, 2025

रांचीमध्ये धमाकेदार कामगिरीनंतर टीम इंडियाचा (Team india) आत्मविश्वास पूर्णपणे वाढला आहे. पहिल्या वनडेमध्ये टीमची कामगिरी सुपरहिट ठरली. फलंदाजीमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma....

IND vs SA: वनडे मालिकेसाठी ऋषभ पंतला कर्णधार का करण्यात आलं नाही? जाणून घ्या मोठं कारण समोर

—
नोव्हेंबर 23, 2025

यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल (KL Rahul) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार असेल. रविवारी बीसीसीआयने या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली.....

IND vs SA: घरच्या मैदानावर खेळताना दुसऱ्या कसोटीमध्ये ऋषभ पंतचा पारा चढला! सर्वांसमोरच कुलदीप यादवला सुनावलं

—
नोव्हेंबर 23, 2025

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) दुसऱ्या कसोटीमध्ये ऋषभ पंत (Rishbh Pant) टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळत आहे. पंत मैदानावर नेहमी मजेशीर मूडमध्ये दिसतो, परंतु....

वनडे मालिकेतून गिल दुखापतीमुळे बाहेर होणार? गिलच्या गैरहजेरीत कर्णधारपदासाठी तीन पर्याय समोर!

—
नोव्हेंबर 22, 2025

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. कसोटीनंतर....

IND vs SA: कर्णधारपदी निवडीनंतर ऋषभ पंतने दिले मोठे विधान, नाणेफेकीवेळी शुभमन गिलबद्दलही बोलला

—
नोव्हेंबर 22, 2025

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत टीम....

Next