Riyan Parag Trolled
INDvsSL :”रोहित भाईने रियानला जबरदस्ती सामना पाहायला बसवलंय”, पराग सोशल मीडियावर भयंकर ट्रोल
Riyan Parag Trolled :- शुक्रवारी (02 ऑगस्ट) श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यातून भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर या सिनियर खेळाडूंचे क्रिकेटच्या मैदानावर....





