robin uttappa
२०१५ साली शेवटचा सामना खेळलेला खेळाडू म्हणतोय, धोनीच्या जागी मला द्या संधी
मुंबई । भारताचे यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आणि पार्थिव पटेल या खेळाडूंना महेंद्रसिंग धोनीच्या आधी भारतीय संघात स्थान मिळवले होते. मात्र, त्यांना एकदिवसीय आणि कसोटी....





