Rohit Sharma and Jadeja future in cricket
चॅम्पियन्स ट्रॅाफी फायनलनंतर हे भारतीय क्रिकेटर होतील रिटायर, पाहा यादी!
यंदाच्या चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड आमने सामने येणार आहेत. हा सामना रवीवारी म्हणजेच 09 मार्च रोजी दुबई येथे खेळला जाणार आहे. रोहित शर्माच्या....






