Rohit Sharma (C)
Video: एकाच चेंडूवर बॅटही निसटली, शानदार झेलही पकडला पण तरीही वाचली धोनीची विकेट
चेन्नई। मंगळवारी(7 मे) एमए चिंदंबरम स्टेडियमवर आयपीएल 2019 मधील क्वालिफायर 1 चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने....
रोहित शर्माने ‘त्या’ खेळाडूला खेळावण्यामागील स्पष्ट केले कारण
मंगळवारी(7 मे) गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला घरच्या मैदानात 6 विकेट्सने हरवून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 12 व्या मोसमातील अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या मोसमात अंतिम....
असा आहे मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या अंतिम सामन्यातील इतिहास
चेन्नई। मंगळवारी(7 मे) आयपीएल 2019 मध्ये क्वालिफायर 1 चा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) पार....
आजचा पराभव टीम इंडियाच्या जिव्हारी, कधीही विचार नाही केला तो विक्रम नावावर
वेलिंगटन। भारताला आज (6 फेब्रुवारी) वेस्टपॅक स्टेडियमवर झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात 80 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. यामुळे भारत 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 0-1 असे....
न्यूझीलंड-भारत टी२० मालिका हा संघ जिंकणार, जाणून घ्या कारण
तब्बल दहा वर्षानंतर न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिका जिंकलेला भारतीय संघ आता टी20 मालिकाही जिंकण्यास उत्सुक आहे. भारताने 5 सामन्यांची वन-डे मालिका 4-1 अशी जिंकली आहे. टी20....
न्यूझीलंड-भारत टी२० मालिका हा संघ जिंकणार, जाणून घ्या कारण
तब्बल दहा वर्षानंतर न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिका जिंकलेला भारतीय संघ आता टी20 मालिकाही जिंकण्यास उत्सुक आहे. भारताने 5 सामन्यांची वन-डे मालिका 4-1 अशी जिंकली आहे. टी20....
३ फेब्रुवारी ठरला रोहित शर्मा आणि पाकिस्तान संघासाठी अनलकी…
रविवार (3 फेब्रुवारी, 2019) हा दिवस भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानच्या टी20 संघासाठी निराशाजनकच ठरला आहे. रविवारी(3 फेब्रुवारी) भारताने न्यूझीलंड विरुद्धचा पाचवा वनडे....
हिटमॅन रोहित शर्माला ‘युनिवर्स बॉस’ गेलला मागे टाकत सिक्सर किंग बनण्याची संधी
वेलिंगटन। उद्यापासून न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यात पहिला टी20 सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माला खास विक्रम करण्याची संधी आहे. रोहितला आंतरराष्ट्रीय....
टी२० मालिकेत टीम इंडियाला विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची संधी
न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला उद्यापासून (6 फेब्रुवारी) सुरूवात होत आहे. यातील पहिला सामना वेलिंगटनला खेळला जाणार आहे. भारताने याआधीच न्यूझीलंड विरुद्ध....
कोहलीचा तिसरा क्रमांक धोक्यात, यापूढे त्याजागेवर खेळणार हा खेळाडू
भारताने न्यूझीलंड विरुद्धचा वेलिंगटचा सामना 35 धावांनी जिंकत पाच सामन्यांची वन-डे मालिका 4-1 अशा मोठ्या फरकाने जिंकली. या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक....
एमएस धोनीला बाद केल्याशिवाय सामना जिंकणे कठीण, न्यूझीलंडच्या खेळाडूचे मोठे वक्तव्य
भारत विरुद्ध न्यूझीलंड मधील पाचवा वन-डे सामना उद्या (3 फेब्रुवारी) खेळला जाणार आहे. ही 5 सामन्यांची वन-डे मालिका भारताने आधीच 3-1ने अशी आघाडी घेत जिंकली....
तो जागतिक विक्रम रोहित शर्मासाठी केवळ हाकेच्या अंतरावर
वेलिंगटन। न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील पाचवा वन-डे सामना रविवारी(3 फेब्रुवारी) वेस्टपॅक स्टेडियम, वेलिंगटन येथे खेळला जाणार आहे. या 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत भारतीय संघ 3-1 असा....
मोठं कारण मिळालं! पाचव्या वनडेत रोहितचे द्विशतक पक्के!
भारताला न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या वन-डे सामन्यात 8 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. हा सामना भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मासाठी खास होता. हा रोहितचा 200वा वन-डे....
हे भारतीय खेळाडू त्यांच्या २००व्या वन-डे सामन्यात ठरले आहेत यशस्वी
हॅमिल्टन। भारताला आज (31 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध सेडन पार्क येथे झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला आहे. या सामन्यात नियमित कर्णधार विराट कोहलीच्या....





