Rohit Sharma On West Indies vs India 2nd Test Match
‘माझा तर जन्मही झाला नव्हता…’, विंडीजविरुद्धच्या 100व्या कसोटीपूर्वी असे का म्हणाला कॅप्टन रोहित?
गुरुवारपासून (दि. 20 जुलै) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात यजमानांना 3 दिवसातच पराभवाच्या....





