Rohit Sharma Salute To Deepak Chahar

Video: गोलंदाज चाहरच्या खणखणीत षटाकाराने ‘सिक्सर किंग’ रोहितचंही जिंकल हृदय, ठोकला भारी सॅल्यूट

नोव्हेंबर 21, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात नुकतीच पार पडलेली ३ सामन्यांची टी२० मालिका यजमानांसाठी अतिशय शानदार राहिली. भारतीय संघाने या मालिकेत अभेद्य कामगिरी करत पाहुण्या न्यूझीलंडला ३-०....