Rohit Sharma stumping
काय सांगता! ८९ कसोटीत विराट एकदाही झाला नाही यष्टीचीत; तर रोहित मात्र…
फिरकी गोलंदाजांना खेळण्याची कला ही भारतीय फलंदाजांना चांगलीच जमते. भारतात फिरकी गोलंदाजांचा बोलबाला असतो. अशातच फलंदाज स्वीप शॉट नाहीतर स्टेप आऊट करून खेळण्याच्या प्रयत्नात असतात....






