rohit virat t20 format retirement
रोहित-विराटच्या टी20 निवृत्ती बाबत सुरेश रैना खूपच भावूक, चक्क बीसीसीआयकडे केली विशेष मागणी
टीम इंडिया टी20 विश्वचषक जिंकताच भारतीय संघाचे दोन शिलेदार विराट आणि रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती झाहीर केली. दरम्यान याची शक्यता आधीच व्यक्त केली....






