ross taylor retirement

Ross-Taylor

शेवटच्या सामन्यात राष्ट्रगीत म्हणताना रॉस टेलरच्या डोळ्यातून वाहिली अश्रूंची गंगा, भावूक Video व्हायरल

एप्रिल 4, 2022

हॅमिल्टन। सोमवारी (४ एप्रिल) न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड्स संघात वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवण्यात आला. सेडन पार्क येथे झालेला हा सामना न्यूझीलंडने ११५ धावांनी....

Ross Taylor

रॉस टेलरचा कसोटी कारकीर्दीला ‘अविस्मरणीय’ अलविदा, अखेरच्या चेंडूवर घेतली विकेट, पाहा व्हिडिओ

जानेवारी 11, 2022

न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (New Zealand vs Bangladesh) या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेश संघाने जोरदार विजय मिळवला....

New Zealand

व्याजासकट परतफेड! न्यूझीलंडने ३ दिवसात बांगलादेशला चारली पराभवाची धूळ; क्लीन स्विपची नामुष्कीही टळली

जानेवारी 11, 2022

नुकताच न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (NZ vs Ban 2nd test)  या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेश संघाने....

guard of honour

महानतेवर शिक्कामोर्तब! रॉस टेलरला अखेरच्या कसोटीत मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’; पाहा भावनिक व्हिडिओ

जानेवारी 10, 2022

आतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रत्येक खेळाडूसाठी त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खास असतो. न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉट टेलर (ross taylor) देखील त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळत आहे.....

ross-taylor

निवृत्तीची घोषणा केलेला टेलर पडलाय पेचात; म्हणाला, “मला वाटते…”

जानेवारी 7, 2022

न्यूझीलंड संघाचा (new zealand cricket team) दिग्गज फलंदाजी रॉस टेलर (ross taylor) याने मागच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली. परंतु, त्याला अजूनही....

Ross-Taylor

मोठी बातमी!! रॉस टेलरची निवृत्तीची घोषणा; ‘या’ संघांविरुद्ध खेळणार अखेरचे सामने

डिसेंबर 30, 2021

यावर्षी अनेक दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याचा....

रॉस टेलर निवृत्ती घेणार का? ३७ वर्षीय फलंदाजाने दिले ‘हे’ उत्तर

जून 30, 2021

नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा ८ गडी राखून पराभव केला. यासह या स्पर्धेचे पहिलेवाहिले विजेते होण्याचा मानही पटकावला.....

न्यूझीलंडने २०१९ विश्वचषक जिंकला असता तर ‘या’ दिग्गज खेळाडूने घेतली असती निवृत्ती

जून 17, 2021

क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की त्यांनी आपल्या संघासाठी विश्वचषक जिंकून द्यावा. काही खेळाडू असे आहेत, ज्यांनी आपला संघ विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली....