Ruturaj Gaikwad floped in irani cup first inning
ऋतुराज गायकवाडची फ्लॉप कामगिरी सुरूच, पदार्पण करणाऱ्या गोलंदाजाने दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता
टीम इंडियातून बाहेर असलेला सलामीवीर ऋतुराज गायकवाड इराणी कपमध्ये फ्लॉप ठरला आहे. ऋतुराज गायकवाडची बांग्लादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी निवड झाली नाही. अशा स्थितीत इराणी कप मध्ये....





