sa vs ind 2nd test

india-jo-berg

जोहान्सबर्ग कसोटीसाठी भारतीय संघात होणार दोन बदल? अश्विन-शार्दुलचा पत्ता कट?

जानेवारी 1, 2022

भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ११३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली. उभय संघातील दुसरा कसोटी सामना....