Sachin Tendulkar
टॉप १०: हिटमॅन रोहित शर्माने शतकी खेळीबरोबरच केले हे खास १० विक्रम
मँचेस्टर। आज(16जून) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आयसीसी 2019 विश्वचषकात 22 वा सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 336....
विश्वचषक २०१९: हिटमॅन रोहित शर्माचा शतकी खेळी करताच या खास यादीतही झाला समावेश
मँचेस्टर। आज(16 जून) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान संघात 22 वा सामना सुरु आहे. ओल्ड ट्रॅफर्डवर सुरु असलेल्या या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज....
विश्वचषक २०१९: ‘द वॉल’ राहुल द्रविडला मागे टाकत एमएस धोनीने केला हा खास पराक्रम
मँचेस्टर। 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकात आज(16 जून) 22 वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सुरु आहे. ओल्ड ट्रॅफर्डवर होणाऱ्या या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस....
किंग कोहलीला आज मास्टर ब्लास्टरला मागे टाकत विश्वविक्रम करण्याची सुवर्णसंधी
नॉटिंगहॅम। आज 2019 विश्वचषकातील 18 वा सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडणार आहे. ट्रेंट ब्रिज मैदानावर होणाऱ्या या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता....
शतक केले शिखरने विश्वविक्रम झाला भारताच्या नावावर!
लंडन। रविवारी(9 जून) 2019 विश्वचषकातील 14 वा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडला. द ओव्हल मैदानावर पार पडलेला हा सामना भारताने 36 धावांनी जिंकत....
विश्वचषक २०१९:…आणि बुमराहच्या बॉलवर डेव्हिड वॉर्नर आउट होता होता वाचला!
लंडन। आज(9 जून) 2019 विश्वचषकातील 14 वा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होत आहे. द ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना....
टॉप ५: शिखर धवनने शतकी खेळीबरोबरच केले हे खास ५ विक्रम
लंडन। आज 2019 विश्वचषकातील 14 वा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होत आहे. द ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने....
विश्वचषक २०१९: हिटमॅन रोहित शर्माने मास्टर ब्लास्टरला मागे टाकत रचला नवा विश्वविक्रम
लंडन। आज २०१९ विश्वचषकातील १४ वा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे. द ओव्हल मैदानावर होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजी....
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची टीम इंडियाला चेतावणी
इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकात रविवारी(9 जून) भारताचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना द ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्याआधी भारताचा....
विश्वचषक २०१९: किंग कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हे दोन मोठे पराक्रम करण्याची सुवर्णसंधी
साउथँम्पटन। इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 12 व्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकात भारताचा पहिला सामना उद्या(5 जून) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. द रोज बॉल स्टेडियमवर होणाऱ्या....
विश्वचषक २०१९: खेळाडू म्हणून नाही तर क्रिकेटच्या या क्षेत्रात पदार्पण करतोय सचिन तेंडुलकर!
भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आजपासून(30 मे) सुरु होणाऱ्या आयसीसीच्या 12 व्या क्रिकेट विश्वचषकातून समालोचक म्हणून पदार्पण करणार आहे. या विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका....






महा स्पोर्ट्सचे विश्वचषक २०१९साठी कंटेंट डिलीव्हरी प्लटफाॅर्म माझी मराठीबरोबर टायअप
मुंबई । देशातील पहिले प्रादेशिक क्रीडा न्यूज वेब पोर्टल महा स्पोर्ट्सने विश्वचषकाच्या शुभ मुहूर्तावर माझी मराठी या मराठीतील सोशल मीडिया कंटेंट डिलीव्हरी प्लॅटफाॅर्मबरोबर टायअप केले....