Sameer Rizvi

दिल्ली विरुद्ध गुजरात सामन्यावरही पावसाचे सावट! हेड-टू-हेड रेकॉर्ड, हवामान-खेळपट्टीचे रिपोर्ट्स; वाचा सविस्तर

—
एप्रिल 8, 2026

आयपीएल २०२६ मध्ये आज (८ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स (डीसी) विरुद्ध गुजरात टायटन्स (जीटी) सामना रंगणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजून....

IPL2026: विराट कोहलीसह दिग्गजांच्या यादीत समीर रिझवीचा समावेश; केला ‘हा’ भीमपराक्रम

—
एप्रिल 5, 2026

दिल्ली कॅपिटल्सच्या समीर रिझवीने 2026च्या आयपीएल हंगामाची किती जबरदस्त सुरुवात केली आहे. दिल्लीने या हंगामात आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. ज्यात दोन्ही सामन्यात विजय मिळवले....

IPL 2026: सीएसकेने ज्यांना सोडलं तेच झाले मॅचविनर! आता होत आहे मोठा पश्चात्ताप

—
एप्रिल 5, 2026

चेन्नई सुपर किंग्ज सध्या बदलाच्या टप्प्यातून जात असून संघासाठी हा काळ खूप कठीण ठरत आहे. एमएस धोनीच्या छायेतून बाहेर पडून त्याच स्तरावर खेळ करणे संघाला....

DC vs MI: समीर रिझवीची दिल्ली कॅपिटल्ससाठी वादळी खेळी! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला तिसरा फलंदाज

—
एप्रिल 4, 2026

आयपीएल (IPL) 2026 च्या आठव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज समीर रिझवीने (Sameer Rizvi) शानदार फलंदाजी करत 90 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर दिल्लीने 163....

DCvsMI: समीर रिझवीकडून मुंबईच्या गोलंदाजांची धूलाई, दिल्लीची घरच्या मैदानावर विजयी सुरूवात

—
एप्रिल 4, 2026

आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का दिला आहे आणि सलग दुसरा सामना जिंकला आहे. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने मुंबईचा....

समीर रिझवीने उघडलं यशाचं गुपित; “कोचने सामन्याआधीच सांगितली होती ‘ही’ गोष्ट”

—
एप्रिल 2, 2026

दिल्ली कॅपिटल्सचा युवा फलंदाज समीर रिझवीने पुन्हा एकदा आपल्या क्षमतेची चुणूक दाखवून दिली आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. लखनऊविरुद्धच्या सामन्यात चौथ्या....

DC vs PBKS: ‘हा’ ठरला दिल्लीच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

—
मे 25, 2025

आयपीएल 2025 च्या 66 व्या सामन्यात (DC vs PBKS) दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा 6 विकेट्सनी पराभव करत हंगामाचा शेवट विजयी केला. सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या....

DC vs PBKS: ‘हा’ खेळाडू ठरला पंजाबसाठी डोकेदुखी, एकतर्फी सामना फिरवला

—
मे 25, 2025

आयपीएल 2025 च्या 66 व्या सामन्यात, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने होते. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेलेला हा सामना दिल्ली कॅपिटल्सने....

13 चौकार 20 षटकार, धोनीच्या जुन्या शिष्याने रचला इतिहास; झळकावले सर्वात वेगवान द्विशतक

—
डिसेंबर 22, 2024

एकीकडे भारतामध्ये विजय हजारे ट्रॉफीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. तर दुसरीकडे 23 वर्षांखालील राज्य अ ट्रॉफीमध्ये समीर रिझवीने द्विशतक झळकावून मोठा धमाका केला आहे. काल....

16 चेंडूत 33 धावा, सीएसकेच्या फलंदाजाची झंझावाती खेळी; संघाचा दमदार विजय

—
ऑगस्ट 31, 2024

उत्तर प्रदेश टी20 लीगच्या (UP T20 LEAGUE) 11व्या सामन्यात कानपूर सुपरस्टार्सने नोएडा सुपर किंग्जचा 7 गडी राखून पराभव करत दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात पहिल्या....

घरी सांगून आला, “पहिल्या चेंडूवर षटकार मारणार”; मैदानावर येताच करून दाखवलं!

—
मार्च 27, 2024

जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेत खेळत असता आणि तुमच्या नावासमोर करोडो रुपयांचा टॅग असतो, तेव्हा चांगली कामगिरी करण्याचं दडपण हे आलंच. अशा वेळी....

पहिल्याच चेंडूवर षटकार, राशिद खानलाही चोपलं! चेन्नईच्या 8.4 कोटींच्या खेळाडूची फलंदाजी पाहून धोनीही हैराण

—
मार्च 27, 2024

आयपीएलपूर्वीच्या मिनी लिलावात चेन्नई सुपर किंग्जनं भारताच्या एका अनकॅप्ड खेळाडूवर मोठा सट्टा खेळला होता. या खेळाडूला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी चेन्नईनं तब्बल 8.4 कोटी रुपये....

Chennai-Super-Kings

‘धोनीने ज्याला मागितले, त्याला आम्ही विकत घेतले’, सीएसकेच्या सीईओची लिलावानंतर प्रतिक्रिया

—
डिसेंबर 21, 2023

आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्ज संघ नेहमीच स्पष्ट रणनीती घेऊन येतो. हा संघ प्रत्येक लिलावात आवश्यक असलेल्या खेळाडूंच्या मागे धावतो. यंदाच्या लिलावातही असेच काहीसे पाहायला....

Sameer-Rizvi

‘माझ्या आधी 5 खेळाडू Unsold गेल्यामुळे मी लोडमध्ये होतो’, 8.4 कोटीत CSKमध्ये गेलेल्या खेळाडूचे विधान

—
डिसेंबर 20, 2023

Sameer Rizvi on IPL 2024 Auction: चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2024 लिलावात 6 खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला. त्यात दुसरा सर्वात महागडा 20 वर्षीय फलंदाज....

Sameer Rizvi

IPL Auction 2024: 20 वर्षीय खेळाडू झाला करोडपती, चेन्नईने केले 20 लाखांचे 8 कोटी

—
डिसेंबर 19, 2023

आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे पार पडत आहे. आयपीएल 2024 हंगामासाठी मिनी लिलाव होत आहे. यामध्ये एकूण 333 खेळाडूंनी आपले नाव....

Next