Sanjú Samson

संजू सॅमसनने सामना जिंकल्यानंतर कुणाला केला फोन? महेंद्रसिंह धोनी तर नव्हता ना?

—
मार्च 2, 2026

आयसीसी टी२० विश्वचषकापूर्वी फॉर्म शोधत असलेल्या संजू सॅमसनने आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवण्यासाठी एक परिपूर्ण दिवस निवडला. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्धचा हा सामना ‘करो या मरो’....