Sanju Samson Against Punjab Kings
पंजाबला संजू चोपतोच! आकडेवारी पाहून किंग्सच्या गोलंदाजांना फुटेल घाम
आयपीएल 2023 चा आठवा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जाईल. बुधवारी (5 एप्रिल) सायंकाळी 7.30 वाजता हा सामना गुवाहाटी येथे सुरू होईल.....






