sarfraz ahmed

Pakistan Cricket Team

ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानच्या दोन खेळाडूंमध्ये वाद, व्हिडिओ आला समोर

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ही मालिका 14 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. याआधी संघाला 6 डिसेंबरपासून पंतप्रधान इलेव्हनविरुद्ध चार ...

पीसीबीचा नवीन करार जाहीर! माजी कर्णधारालाच केले डिमोट, बाबरला…

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने काही दिवसांपूर्वी आपल्या खेळाडूंचा केंद्रीय करार जाहीर केला होता. परंतु पीसीबीने 20 ऑक्टोबर रोजी बदल करत पाच नवीन खेळाडूंच्या समावेशासह नवीन ...

Sarfaraz Ahmed

‘भारताकडे रोहित, विराट आणि धोनी होत, पण…’, सरफराज अहमदने सांगितली चॅम्पियन ट्रॉफी विजयाची कहानी

चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये पाकिस्तानने अंतिम सामना भारताविरुद्ध जिंकला होता. हा विजय पाकिस्तान संघासाठी नेहमीच लक्षात राहणारा ठरला. यावेळी पाकिस्तानचा कर्णधार सफराज अहमद होता. ...

सर्फराज अहमद चांगला माणूस असल्यानेच त्याला बूट उचलायला लावले

मुंबई । पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमद इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही, असे असूनही तो सामन्याच्या दुसर्‍या दिवशी चर्चेत ...

ज्याने भारताविरुद्ध दिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून, आज पाकिस्तानने त्यालाच केले वॉटर बॉय

मुंबई । पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमद इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. असे असूनही तो सामन्याच्या दुसर्‍या दिवशी चर्चेत ...

काश्मीरबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणे ‘या’ पाकिस्तानी खेळाडूला पडले होते चांगलेच महागात

पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमद आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेचा विषय ठरत असतो. एकदा तर अहमदने सर्व मर्यादा तोडल्या आणि भारताच्या अंतर्गत बाबींविषयी वादग्रस्त विधान ...

गिलख्रिस्ट की धोनी? सर्फराज अहमद म्हणतो, ‘हा’ विकेटकीपर लईच भारी

मुंबई । भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी आणि ऑस्टेलियाचा ॲडम गिलख्रिस्ट हे जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम यष्टिरक्षक मानले जातात. यष्टी पाठीमागे थांबून सुरेख कामगिरी करत ...

विश्वचषक २०१९: इंग्लंड आणि पाकिस्तानच्या या खेळाडूंना झाला दंड, जाणून घ्या कारण

लंडन। सोमवारी(3 जून) इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या आयसीसी विश्वचषक 2019 स्पर्धेतील सहावा सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने 14 धावांनी विजय मिळवला आहे. ...

‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीचा खास विक्रम पाकिस्तानच्या यष्टीरक्षकाने मोडला

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान संघात तिसरा सामना आज(14 जानेवारी) पार पडला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 107 धावांनी विजय मिळवला असून तीन सामन्यांची ...

सलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच

पाकिस्तानच्या अझर अलीच्या विचित्र धावबाद होण्यापाठोपाठ कालच शिफिल्ड शिल्ड या आॅस्ट्रेलियातील देशांतर्गत क्रिकेट मालिकेत पुन्हा एक विचित्र धावबाद पहायला मिळाला. क्विन्सलॅंड विरुद्ध टास्मानिया संघात ...

असा ‘कहर’ रनआऊट तूम्ही क्रिकेटच्या इतिहासात पाहिला नसेल!

आबु धाबी | पाकिस्तान विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक विचित्र रनआऊट पहायला मिळाला. हा रनआऊट पाकिस्तानचा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अझर ...

पाकिस्तानी कर्णधार म्हणतो, टीम इंडियाला आशिया चषकात आम्हीच वरचढ

१५ सप्टेंबरपासून युएई येथे एकदिवसीय क्रिकेट आशिया चषक स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेत पाकिस्तान  भारताला संपूर्ण तयारीने सामोरे जाणार असल्याचे मत सर्फराज अहमदने ...

अशी काय चुक झाली ज्यामुळे ग्लेन मॅक्सवेलने माफी मागितली

हरारे। 8 जुलै, रविवारी आॅस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात तिरंगी टी20 मालिकेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने 6 विकेट्सने विजय मिळवत मालिकेचे विजेतेपदही ...

लाॅर्ड्स कसोटी पाकिस्तानने जिंकली, इंग्लंडविरुद्ध मालिकेत १-० आघाडी

लाॅर्ड्स | इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिकेत पाकिस्तानने ९ विकेट्सने विजय मिळवला आहे. त्यांना दुसऱ्या डावात जिंकायला ६४ धावांची गरज होती. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात हॅरीस ...

पाकिस्तानला कसोटी मालिकेत १-० आघाडी घ्यायला ६४ धावांची गरज

लाॅर्ड्स | इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिकेत पाकिस्तानला जिंकायला आता ६४ धावांची गरज आहे. इंग्लंडचा दुसरा डाव पाकिस्तानने २४२ धावांत संपुष्टात आणला. त्यामुळे पाकिस्तानला ...