saurabh netravalkar singing marathi song

पाकिस्तानला पाणी पाजणाऱ्या सौरभ नेत्रावळकरचा मराठमोळा अंदाज! सलील कुलकर्णींनी शेअर केला सुरेल आवाजाचा व्हिडिओ

जून 7, 2024

टी20 विश्वचषक 2024 च्या 11व्या सामन्यात अमेरिकेनं पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवत मोठा उलटफेर केला. या सामन्याचा हिरो राहिला मराठमोळा सौरभ नेत्रावळकर! सौरभनं आधी 4 षटकांत....