Saurav Ganguli

Yuvraj Dhoni And Sachin

ना धोनी, ना राहुल द्रविड; युवराज सिंगने या धाडसी फलंदाजाला आवडता कर्णधार म्हणून निवडले

सप्टेंबर 14, 2024

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने आपल्या आवडत्या कर्णधाराचे नाव सांगितले आहे. भारतीय क्रिकेट संघासाठी आपल्या शानदार कारकिर्दीत, युवराज सिंग काही महान कर्णधारांच्या हाताखाली खेळला.....

Sachin Tendulkar and Virat Kohli

विराटचा ३४वा वाढदिवस, वाचा माजी कर्णधाराचा सचिनच्या आकडेवारीसोबत तुलनात्मक आढावा

नोव्हेंबर 5, 2022

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आज आपला ३४वा वाढदिवस साजरा करत आहे. संपुर्ण जगभरातून या दिग्गज खेळाडूवर कौतुकाचा तसेच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या विराट....

ऑस्ट्रेलिया आख्ख्या जगाला नडायचे आणि ऑस्ट्रेलियाला नडायचा एकटा व्हीव्हीएस लक्ष्मण

नोव्हेंबर 1, 2022

1नोव्हेंबर, 1974 मध्ये जन्मलेला भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणचा आज 48 वा वाढदिवस आहे. त्याने 16 वर्षे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मधल्या फळीतील उत्कृृष्ट....

भारत चौरंगी मालिका खेळण्यास तयार झाला नाही, तर काय करणार पाकिस्तान? रमीज राजाने केले स्पष्ट

मार्च 17, 2022

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीज राजा यांना भारतासह चार देशांत टी२० मालिका खेळायची आहे. त्यांनी सांगितले आहे की, याबाबत ते बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीसोबत....

Venkatesh-Iyer

अरे बापरे! गांगुली स्वस्तात तंबूत परतल्याने वेंकटेश अय्यरला आला होता ताप, नेमकं काय घडलं होतं?

नोव्हेंबर 10, 2021

आयपीएलच्या २०२१ मध्ये दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाइट रायडर्स संघातून पदार्पण करणाऱ्या वेंकटेश अय्यरने जबरदस्त प्रदर्शन केले होते. वेंकटेशच्या प्रदर्शनाच्या जोरावर केकेआरनेही स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला....

‘मैदानावर काहीच बोलत नसायचे आणि रात्री म्हणायचे की…’, आशिष नेहराने केला सौरव गांगुलींविषयी खुलासा

नोव्हेंबर 6, 2021

भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा आणि माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली हे दोघे भारतीय संघासाठी एकत्र खेळले आहेत. आशिष नेहरा सौरव गांगुलींच्या नेतृत्वातील भारतीय....

Sourav Ganguly

सौरव गांगुलीला कोलकाता उच्च न्यायालयाचा दणका; जमीन वाटप प्रकरणात सुनावला आर्थिक दंड

सप्टेंबर 28, 2021

भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर कोलकाता उच्च न्यायालयाने आर्थिक दंड ठोठावला आहे. गांगुली यांच्यासोबतच न्यायालयाने बंगाल सरकार आणि गृहनिर्माण महामंडळावरही दंड....

‘या’ दिग्गज क्रिकेटपटूमुळे उजव्या हाताचा व्यंकटेश बनला डावखुरा फलंदाज; स्वतः केला खुलासा

सप्टेंबर 24, 2021

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाची सुरुवात खूपच चांगली राहिली आहे. केकेआरने दुसऱ्या टप्प्यातील पहिले दोन्ही सामने जिंकले असून, याचे सर्वाधिक....

Sourav Ganguly

भारताच्या दमदार प्रदर्शनानंतर बीसीसीआय अध्यक्षाचा इंग्लंडला इशारा; म्हणाला, ‘आता कोणीच हरवू शकत नाही’

सप्टेंबर 6, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील चौथा सामना ओव्हलवर खेळला जात आहे. भारतीय संघाने चौथ्या दिवशी सामन्यामध्ये दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय संघ सामन्याच्या पहिल्या डावात....

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या मोठ्या भावाची प्रकृती अस्थिर, रुग्णालयात केलं भरती

ऑगस्ट 14, 2021

बीसीसीआय अध्यक्ष सौरव (bcci) गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुली यांना शुक्रवारी सायंकाळी (१३ ऑगस्ट) अस्वस्थ वाटत असल्याच्या कारणाने दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. स्नेहाशीष गांगुली....

द्रविड की वडील, कोणाचा सल्ला ऐकशील? शुबमनने शक्कल लढवत दिले ‘हे’ उत्तर

जून 14, 2021

गेल्या काही वर्षात भारतीय संघ पूर्णपणे बदलला आहे. घरगुती खेळपट्टीवर आणि विदेशी खेळपट्टीवर भारतीय संघ सातत्याने सामने जिंकतो आहे. हा सगळा बदल काही एका रात्रीत....

टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये न्यूझीलंडला चारीमुंड्या चित करत भारतीय संघ घेणार १८ वर्षांचा सूड!

जून 10, 2021

खेळामध्ये जय आणि पराजय तर होतच असतो. परंतु, कधीकधी एखाद्या संघाला हरवणे पण तितकेच गरजेचे असते. कारण त्या संघाने दुसऱ्या संघाला नेहमीच मात दिलेली असते....

सौरव गांगुलीची मुलगी सनाने दिली त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती; म्हणाली…

जानेवारी 3, 2021

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची शनिवारी(2 डिसेंबर) अचानक छातीत दुखायला लागल्याने त्यांना कोलकात्याच्या वुडलँड्स हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.....

‘या’ सामन्यात माजी कर्णधार सौरव गांगुली पुन्हा एकदा दिसणार मैदानात चौकार- षटकार ठोकताना

डिसेंबर 23, 2020

माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली पुन्हा एकदा मैदानात चौकार आणि षटकार लगावताना दिसणार आहे. एका मैत्रीपूर्ण सामन्यादरम्यान तो मैदानात उतरताना दिसणार आहे. हा सामना बीसीसीआय....

एकाच वनडेत शतक करणारे आणि ४ विकेट्स घेणारे ३ भारतीय खेळाडू

मे 14, 2020

अष्टपैलू खेळाडू आपल्या संघात असणे नेहमीच फायद्याचे ठरते. जे खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकतात. ते खेळाडू पर्यायाने टीमसाठी दोन खेळाडूंचे काम करतात आणि एक....

Next