selectors

शमीचा गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा कहर! कामगिरीतून निवडकर्त्यांना दिले चोख प्रत्युत्तर

जानेवारी 6, 2026

टीम इंडियाचा सुपरस्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohmmed Shami) भारतीय संघात परतण्यासाठी घरगुती क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत आहे. शमीने या काळात अतिशय शानदार कामगिरी केली आहे,....

टीम इंडियाच्या नव्या सिलेक्टरपदी प्रविण कुमार? जाणून घ्या नेमकं सत्य काय?

सप्टेंबर 5, 2025

सुमारे 2 आठवडे पूर्वी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (BCCI) जाहीर केले की, भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीत 2 नवीन पदांसाठी भरती होणार आहे. सेलेक्टर पदासाठी....

Indian-Cricket-Team

वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघात होणार मोठा बदल? रोहितच्या जागी ‘हा’ पठ्ठ्या बनू शकतो कर्णधार

जून 18, 2023

भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा 12 जुलैपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात कसोटी, वनडे आणि टी20 मालिका खेळली जाईल. या....

rohit-sharma-rahul-dravid

जगातील सर्वात श्रीमंत असणारे बीसीसीआय करतंय चिंगुसपणा? गेल्या ५ महिन्यांपासून आहे निवडकर्त्यांची कमतरता

जुलै 12, 2022

बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. त्याचे वर्चस्व सर्वत्र आहे. भारतीय क्रिकेटने गेल्या दोन दशकात नवीन उंची गाठली आहे. भारताने युवा खेळाडूंच्या प्रतिभेला....

‘टीम धवन’सोबत २ निवडकर्तेही जाणार श्रीलंकेला, पाहा १८ सदस्यीय सपोर्ट स्टाफची संपूर्ण यादी

जून 26, 2021

येत्या जुलै महिन्यात युवा खेळाडूंनी भरलेला भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणर आहे. या संघाच्या नेतृत्त्वाची धुरा डावखुरा फलंदाज शिखर धवनकडे देण्यात आली आहे. १३ जुलैपासून....

टीम इंडियात अनुभवी नाही तर आवडत्या खेळाडूंना दिली जाते संधी, क्रिकेटपटूने साधला निशाना

मे 19, 2020

नवी दिल्ली । भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने भारतीय संघ व्यवस्थापन आणि त्यांच्या निवडकर्त्यांवर पुन्हा एकदा निशाना साधला आहे. युवराजने २०१९मधील विश्वचषकात भारतीय संघाच्या निवडकर्त्यांच्या....

सुरेश रैनाने केलेत गंभीर आरोप, टीम इंडियाशी संबंधित या लोकांवर साधला निशाना

एप्रिल 17, 2020

भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज सुरेश रैना मागील काही वर्षांपासून संघाबाहेर आहे. त्याने भारतीय निवडकर्त्यांवर अनुभवी खेळाडूंना दुर्लक्षित करण्याचे गंभीर आरोप केले आहेत.  रैनाने (Suresh Raina) आपला....

एमएस धोनीच्या भविष्याबद्दलच्या प्रश्नावर रोहित शर्माने दिले ‘हे’ उत्तर

नोव्हेंबर 1, 2019

भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या भविष्याबद्दल मागील अनेक महिन्यांपासून चर्चा होत आहे. त्याच्या भविष्याबद्दल अनेक दिग्गजांनी विविध मते मांडली आहेत. तसेच भारतीय संघाच्या....

स्वत:च्या बूटांच्या लेसही बांधू न शकणारे लोक धोनीवर टीका करत आहेत!

ऑक्टोबर 26, 2019

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. पण आता भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी म्हटले आहे की या चर्चा बंद....

एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला…

सप्टेंबर 17, 2019

मागील अनेक दिवसांपासून भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चा होत आहेत. अनेक दिग्गजांनी धोनीच्या निवृत्तीबद्दल विविध मते मांडली आहेत. आता भारताचा माजी कर्णधार सौरव....

सिडनी कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

जानेवारी 2, 2019

सिडनी | चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. १३ सदस्यीय संघात केएल राहुल, आर अश्विन आणि कुलदीप यादव यांचा समावेश करण्यात आला....

२०१९मध्ये क्रिकेटच्या इतिहासात नोंद होणार हे तीन मोठे पराक्रम

डिसेंबर 31, 2018

मुंबई | काल श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने २०१८ वर्षातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा शेवट झाला. हे वर्ष कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांसाठी खूपच विशेष ठरले. यावर्षी १९५९ प्रथमच फलंदाज....

रोहित शर्माच्या जागी या तिघांपैकी एकाला मिळणार संधी

डिसेंबर 31, 2018

सिडनी | भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि कसोटी संघात मोठी संधी मिळालेला रोहित शर्मा सिडनी कसोटीपुर्वीच भारतात परतणार आहे. रोहित शर्माला कालच कन्यारत्न प्राप्त झाले आहे. भारतीय....

टाॅप ५- २०१८मध्ये क्रिकेटमध्ये काही होऊ न शकलेले विक्रम

डिसेंबर 31, 2018

मुंबई | २०१८ वर्ष खऱ्या अर्थाने भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांच्या नावावर राहिले. विराट कोहली, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्माने फलंदाजीत बहरदार कामगिरी केली....

टाॅप ५- टी२०मधील २०१८ वर्षातील गमतीशीर आकडेवारी

डिसेंबर 31, 2018

मुंबई | आज २०१८ वर्षातील शेवटचा दिवस. हे वर्ष टीम इंडियासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खास ठरले. संघ तसेच खेळाडूंनी अनेक विक्रम केले. परदेशातही कसोटी तसेच....

Next