senior selection committee members

खेळाडूंपाठोपाठ भारताचे निवड समिती सदस्यही होणार मालामाल

जानेवारी 22, 2019

भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा केला आहे. या दौऱ्यात भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचला आहे. त्यामुळे बीसीसीआय भारतीय संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट....