Shaheen Afridi Five Wickets
पाकिस्तानचे जोरदार कमबॅक! वॉर्नर-मार्शच्या शतकानंतर ढासळली ऑस्ट्रेलिया, तरीही लक्ष्य मोठेच
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक सामना शुक्रवारी (20 ऑक्टोबर) बेंगलोरमध्ये खेळला गेला. ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांना डावाची सुरुवात वादळी खेळीसह केली.....






