Shahid Afridi

shaheen shah Afridi

“सगळ्यांना टीममधून बाहेर काढा”, शाहिद आफ्रिदी चिढला; जावयालाही सोडले नाही

फेब्रुवारी 16, 2026

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचे माजी खेळाडू चांगलेच चिडलेले आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने तर त्याच्या जावयाला नाही सोडले. बाबर, शाहीन आणि शादाबला बाकी सामन्यांसाठी बाकावर....

वानिंदू हसरंगाने शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला; टी20 वर्ल्ड कपमधील दुसरा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज

फेब्रुवारी 9, 2026

श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगाने २०२६ च्या टी२० विश्वचषकातील त्याच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला. हसरंगाने आयर्लंडविरुद्धच्या चार षटकांत फक्त २५....

Andre-Russell

टी20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक ‘डक’! स्टार अष्टपैलूंचाही समावेश, भारताचा एक खेळाडूही यादीत

फेब्रुवारी 4, 2026

क्रिकेटविश्वात सध्या १९ वर्षाखालील मुलांचा वनडे विश्वचषक २०२६ सुरू आहे. याच्या उपांत्य फेरीतील सामने सुरू आहेत. तसेच काही दिवसांतच पुरूष वरिष्ठ संघांचा टी२० विश्वचषक २०२६....

INDvsNZ ODI: रोहितकडे इतिहास रचण्याची संधी, ‘इतके’ षटकार मारताच वर्ल्डरेकॉर्ड होईल नावावर

जानेवारी 14, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना 14 जानेवारीला राजकोट येथे खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकत यजमान संघ 1-0 असा....

IND vs PAk : आफ्रिदीचं मोठं विधान; भारत हरला असता तर पाकिस्तानकडून घडली असती ‘ही’ गोष्ट

ऑक्टोबर 1, 2025

आशिया कप 2025 चे विजेतेपद जिंकल्यानंतर, भारतीय संघाने त्यांच्या पुढील मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली, रविवारी आशिया कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने....

Shahid afridi

IND vs PAK: शाहिद अफ्रिदी पुन्हा बरळला, भारतीय खेळाडूंवर टीका, म्हणाला- ‘खराब अंडं…’

सप्टेंबर 12, 2025

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप सामना अद्याप खेळला गेला नसला तरी, वातावरण आधीच खूप तापले आहे. 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या आशिया कप सामन्यापूर्वी पाकिस्तानचा....

‘तू कधीपासून माझा वडील झालास…’ या दिग्गजाने दिला शाहिद आफ्रिदीला टोमणा!

ऑगस्ट 16, 2025

माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाण आज भारतातील सर्वोत्तम समालोचकांपैकी एक मानले जातात. क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर इरफान यांना खुल्या मनाने भारतीय क्रिकेटवर बोलायला आवडते. अलीकडेच त्यांनी....

WCL 2025: शाहिद आफ्रिदीचा भारतावर घणाघात! सेमीफायनल रद्द झाल्यानंतर केलं विषारी विधान

जुलै 31, 2025

इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यातील सेमीफायनल सामना रद्द झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025चा हा पहिला सेमीफायनल सामना होता,....

भारत-पाक सामना रद्द आणि शाहीद आफ्रिदीचा संताप, या भारतीय खेळाडूला म्हणाले ‘सडलेलं अंड’

जुलै 21, 2025

2025 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाल्यानंतर शाहिद आफ्रिदी संतापले आहेत. शहीद आफ्रिदीने आपला क्रूरपणा दाखवत संकेत आणि संकेतांमध्ये....

यशस्वी जयस्वाल ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; रचेल का इतिहास?

जुलै 18, 2025

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जाईल. या कसोटी सामन्यात सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा यशस्वी जयस्वालवर असतील. तिसऱ्या कसोटी सामन्यात....

शिखर धवनच्या कमेंटमुळे शाहिद आफ्रिदी ट्रोल! चाहते म्हणाले, “चहा कसा…”

मे 7, 2025

भारतीय नागरिक (22 एप्रिल) ही तारीख कधीही विसरणार नाहीत. कारण या दिवशी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये भ्याडपणे 25 हून अधिक जणांची हत्या केली. आता, त्यानंतर 15 दिवसांनी,....

शाहिद अफरीदीने भारतीय सैन्यावर केली टीका; शिखर धवन भडकला, म्हणाला – कारगिल विसरलात का?

एप्रिल 29, 2025

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारत संतापला आहे. या घटनेत 26 पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर....

shahid afridi

पहलगाम हल्ल्यानंतर आफ्रिदीचं वक्तव्य चर्चेत, जाणून घ्या काय म्हणाला?

एप्रिल 28, 2025

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी संबंध जोडले जात आहेत. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध काही कडक ॲक्शन घ्यायला सुरुवात केली आहे. त्यानंतर आता....

Shahid afridi

पहलगाम हल्ल्यावर आफ्रिदीचा घाणेरडा सूर, पार केली सभ्यतेची सीमा

एप्रिल 27, 2025

जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये (22 एप्रिल) रोजी दहशतवाद्यांनी 26 निष्पाप लोकांचा जीव घेतला.या हल्ल्यानंतर संपूर्ण भारत देशामध्ये दुःखाचं तसेच संतापाचे वातावरण आहे. तत्पूर्वी पाकिस्तानचा माजी....

रोहितच्या षटकारांची आतषबाजी; आफ्रिदीचा विक्रम धोक्यात

फेब्रुवारी 16, 2025

रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 द्विशतके करणारा एकमेव फलंदाज आहे. एकदा तो क्रीजवर स्थिरावला की, त्याला रोखणे कठीण होते. त्याच्या पुल शॉटला क्रिकेटच्या जगात....

Next