Shakib Al Hasan

आजपर्यंतचे सर्व सात टी२० विश्वचषक खेळणारे ६ खेळाडू, भारताच्या रोहित शर्माचाही आहे समावेश

—
ऑक्टोबर 30, 2021

सध्या ओमान आणि संयुक्त अरब अमिराती येथे टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा रंगली आहे. हे टी२० विश्वचषकाचे एकूण सातवे पर्व आहे. २००७ साली या स्पर्धेला सुरुवात....

टी२० विश्वचषकातील ‘गोलंदाजीचा किंग’ बनला शाकिब, नोंदवला विश्वविक्रम; भारतीय बॉलर आसपासही नाहीत

—
ऑक्टोबर 22, 2021

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन शानदार प्रदर्शन करताना दिसतो आहे. त्याने पात्रता फेरी सामन्यांमध्ये आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर संघाला सामने जिंकून....

बांगलादेशने नोंदवला टी२० विश्वचषकातील सर्वात मोठा विजय; पीएनजीचा पराभव करत सुपर-१२ मध्ये केला प्रवेश

—
ऑक्टोबर 22, 2021

बांगलादेश क्रिकेट संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर१२ साठी पात्रता मिळवली आहे. बांगलादेश संघाने गट-ब च्या शेवटच्या सामन्यात पापुआ न्यु गिनीचा ८४ धावांनी पराभव केला. विश्वचषकाच्या....

ओमानची निर्णायक क्षणी हाराकिरी; विजयामुळे बांगलादेशच्या सुपर १२ च्या आशा कायम

—
ऑक्टोबर 20, 2021

संयुक्त अरब अमिराती (युएई) व ओमान येथे सातव्या टी२० विश्वचषकातील पात्रता फेरीचे सामने खेळले जात आहेत. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी ब गटातील दुसरा सामना यजमान ओमान....

शाकिबचा टी२० विश्वचषकात ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, मलिंगाला ओव्हरटेक करत बनला सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज

—
ऑक्टोबर 18, 2021

आयसीसी २०२१ विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. रविवारी (१७ ऑक्टोबर) या स्पर्धेतील पात्रता फेरीतील पहिले २ सामने पार पडले. ज्यामध्ये दुसऱ्या सामन्यात बांगलादेश आणि स्कॉटलॅंड....

पृथ्वी ‘द पावर हिटर’!! शाकिबच्या गोलंदाजीवर शॉचा ९० मीटरचा षटकार, चेंडू थेट स्टेडियमच्या छतावर

—
ऑक्टोबर 14, 2021

बुधवारी (१३ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील क्वालिफायरचा दुसरा सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने....

विश्वचषक की आयपीएल फायनल? केकेआरच्या ‘या’ दिग्गज खेळाडूच्या खेळण्याबाबत बोर्ड घेणार निर्णय

—
ऑक्टोबर 13, 2021

आयपीएल २०२१ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील दुसरा क्वालिफायरचा सामना बुधवारी (१३ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये....

स्वत:च्याच गोलंदाजीवर शाकिबचे अप्रतिम क्षेत्ररक्षण, डायरेक्ट थ्रोवर विलियम्सनला केले रनआऊट, पाहा व्हिडिओ

—
ऑक्टोबर 4, 2021

रविवारी (३ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयपीएलचा ४९ वा सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ एकमेकांशी भिडले आणि केकेआरने....

बांगलादेशचे गोलंदाज ‘किवीं’वर पडले भारी; पहिल्या टी२०त ७ विकेट्सने उडवला धुव्वा

—
सप्टेंबर 1, 2021

टी-२० विश्वचषक स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्व संघांची आता जोरदार तयारी चालू आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपला १५....

शाकिब अल हसनने निवडला सर्वकालीन वनडे संघ; धोनीला केले कर्णधार, तर या दोन भारतीयांनाही स्थान

—
ऑगस्ट 30, 2021

सध्या क्रिकेट जगतात अनेक आजी-माजी दिग्गज क्रिकेटपटू आपला सर्वकालीन खेळाडूंचा संघ निवडत आहेत. यातच आता बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने देखील त्याचा सर्वकालीन एकदिवसीय....

शाकीबने दोन दिवसांपूर्वी टी-२०मध्ये केला मोठा कारनामा, आता ठरला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्काराचा मानकरी

—
ऑगस्ट 11, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) तर्फे दरमहा क्रिकेटच्या तीनही प्रकारात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना ‘प्लेअर ऑफ द मंथ’ चा पुरस्कार दिला जातो. अशातच....

टी२० क्रमवारीत मुस्तफिजुरची ऐतिहासिक मजल, तर शाकिब पुन्हा पोहोचला पहिल्या स्थानी

—
ऑगस्ट 11, 2021

बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी२० सामन्यांच्या मालिकेत यजमान बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवत ४-१ ने मालिका आपल्या नावे केली. ऑस्ट्रेलियाचा हा आजवरचा सर्वात मानहानीकारक....

विश्वविक्रमी कामगिरी!! ऑस्ट्रेलियाला धूळ चारत शकीब अल हसनने टी२० क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरात कोरले नाव

—
ऑगस्ट 9, 2021

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात बांगलादेशने ६० धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह बांगलादेश संघाने....

जुलै २०२१ ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी ‘या’ खेळाडूंना नामांकन; एकाही भारतीयाचा मात्र समावेश नाही

—
ऑगस्ट 9, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने यावर्षाच्या सुरुवातीपासून महिन्यातील सर्वोत्तम महिला आणि पुरुष खेळाडूंसाठी पुरस्कार सुरु होता होता. त्यानुसार जुलै २०२१ मधील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी खेळाडूंची नामांकने जाहीर....

ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ फलंदाजाने शाकिबला दिवसा दाखवले चांदणे, लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद

—
ऑगस्ट 8, 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात विजय मिळवल्यानंतर चौथ्या सामन्यात बांगलादेश संघाला ३....

Previous Next