Shoaib Akhtar and Sachin Tendulkar
सचिनला ओळखत नव्हतो म्हणणाऱ्या अख्तरला आकडेच पाडतायेत तोंडघशी
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा सातत्याने वादग्रस्त विधाने करत चर्चेत असतो. आपल्या क्रिकेट कारकीर्दीतही त्याचे वादांशी अनेकदा नाते राहिले आहे. नुकतेच त्याने एका....






