Shoaib Bashir of Pakistani origin
IND vs ENG: इंग्लंड संघाला मोठा धक्का, पाकिस्तानी वंशाचा बशीर मोठ्या कारणामुळे पहिल्या कसोटीतून बाहेर
—
IND Vs ENG: भारत विरुद्ध 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानी वंशाचा फिरकी ...