Shreyasi Singh paris olympics 2024

काय सांगता! भाजपाची महिला आमदार ऑलिम्पिकमध्ये खेळणार! पदक जिंकण्याची पण आहे संधी

जुलै 1, 2024

पॅरिस ऑलिम्पिक येत्या 26 जुलैपासून सुरु होऊन 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. टोकियो येथे झालेल्या शेवटच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं चमकदार कामगिरी करत एकूण 7 पदकं जिंकली....