similarities between ipl 2024 ipl 2016
काय सांगता! यावर्षी हैदराबाद बनणार चॅम्पियन! आयपीएल 2016 अन् आयपीएल 2024 मध्ये ‘या’ गोष्टी आहेत समान
खरं तर क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. क्रिकेटच्या सामन्यात कधीही काहीही होऊ शकतं. याच आयपीएल हंगामाचं उदाहरण घ्यायचं झालं तर, एक टक्का संधी असलेला संघ....






