Snehashish Ganguly
भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याच्या तिकिटविक्रीत गोंधळ, कॅब सदस्यांवर आली आंदोलन करण्याची वेळ
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी (5 नोव्हेंबर) घमासान होणार आहे. विराट कोहली याचा 35वा वाढदिवस आणि हा सामना एकाच दिवशी आहे. हा विश्वचषक सामना....
क्रीडामंत्र्यांवर गांगुलींचा प्रभाव! अवघ्या पाच दिवसात बदलला निवृत्तीचा निर्णय
भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी ऑगस्ट 2023च्या पहिल्या आठवड्यात निवृत्त झाला होता. त्याने 3 ऑगस्ट रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली होती. पण मंगळवारी (8 ऑगस्ट)....
कॅबच्या अध्यक्षपदासाठी स्नेहाशीष गांगुलींचा मार्ग मोकळा! सौरव गांगुलींनी ‘या’ कारणास्तव घेतली माघार
भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून सौरव गांगुली काही दिवसांपूर्वी पायउतार झाले. बीसीसीआय अध्यक्षपद सोडल्यानंतर आता क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यपद देखील स्वीकारणार नाहीत.....
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या मोठ्या भावाची प्रकृती अस्थिर, रुग्णालयात केलं भरती
बीसीसीआय अध्यक्ष सौरव (bcci) गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुली यांना शुक्रवारी सायंकाळी (१३ ऑगस्ट) अस्वस्थ वाटत असल्याच्या कारणाने दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. स्नेहाशीष गांगुली....
कोरोनाच्या भितीच्या वातावरणात आणखी एक धक्कायदाय वृत्त, बंगाल क्रिकेटमध्ये…
कोलकाता। कोरोना व्हायरसने अवघ्या जगभरात हाहाकार माजवला आहे. या व्हायरसमुळे जवळपास सर्वच देशांतील क्रिकेटचे नुकसान झाले आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटचाही समावेश आहे. त्यातही बंगाल क्रिकेटला....
सौरव गांगुलीच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण; वहिनीचा अहवाल पॉझिटिव्ह
मुंबई । भारतात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाऱ्याच्या वेगाप्रमाणे वाढत आहे. मोठमोठ्या सेलिब्रिटी लोकांना देखील याची कोरोनाची लागण होत आहे. नुकतेच भारताचा माजी कर्णधार सौरव....









