South Africa v England
‘हा’ आंतरराष्ट्रीय संघ नाही करणार ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ मोहिमेचे समर्थन
कोविड-१९ महामारीमुळे बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकांना सुरुवात होईल. त्यापैकी न्यूझीलंड....





