South Africa vs Bangladesh Preview
वानखेडेवरील SA vs BAN सामन्यात खेळपट्टी कुणाची देणार साथ? वाचा हवामान ते आकडेवारीविषयी सर्वकाही
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 23वा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघात मंगळवारी (दि. 24 ऑक्टोबर) खेळला जाणार आहे. हा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडिअमवर खेळला....






