South Africa vs New Zealand Kane Williamson
NZ Vs SA : न्यूझीलंडनं संपवला 92 वर्षांचा दुष्काळ! केन विल्यमसनने गेल्या 7 सामन्यात झळकावली सात शतके
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडनं दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव केलाय. या विजयासह कसोटी क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंड संघानं प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध....






