SRH Vs DC

मिचेल स्टार्कचा सुपर शो! 5 बळी घेत टी20 मध्ये 200 विकेट्सचा पराक्रम

मार्च 30, 2025

दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबाद वर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. स्पर्धेत हैदराबाद संघाची ही सलग दुसरी हार आहे. या सामन्यात हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना 163....

300 ची स्वप्नं… 150 चाही पत्ता नाही! SRH च्या फलंदाजीवर दिग्गजांचा टोला

मार्च 30, 2025

आयपीएल 2025 स्पर्धेत 30 मार्च रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघ प्रथम फलंदाजी करताना 163 धावांवर ऑल आउट झाला. संघात एवढे विस्फोटक फलंदाज आहेत....

स्टार्कच्या भेदक माऱ्यासमोर हैदराबाद ढेपाळले, दिल्ली समोर 164 धावांचे लक्ष्य!

मार्च 30, 2025

आयपीएल 2025 चा दहावा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून....

अनिकेत वर्माचा दिल्लीविरुद्ध कहर, हैदराबादसाठी झळकावले अर्धशतक!

मार्च 30, 2025

सनराइजर्स हैदराबाद संघाचा खेळाडू अनिकेत वर्माने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध शानदार पारी खेळली. त्याने त्याच्या आयपीएल करिअरमधील पहिलं अर्धशतक केलं आहे. अनिकेतने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध तुफानी....

SRH vs DC: हैदराबादनं जिंकला टॉस, धावांचा पाऊस पाडणार?

मार्च 30, 2025

आयपीएल 2025 मधील दहावा सामना आज, 30 मार्च, रविवारच्या दिवशी खेळवला जात आहे. आज दोन सामने होणार असून, पहिला सामना दुपारी 3.30 वाजता हैदराबाद आणि....

Rovman-Powell

तीन सामन्यात सपशेल फ्लॉप झाल्यानंतर पॉवेलने थेट आपल्याच बॅटला दिलेली धमकी, म्हणाला होता…

मे 9, 2022

वेस्ट इंडिजचे धाकड खेळाडू इंडियन प्रीमिअर लीग २०२२ गाजवताना दिसत आहेत. काही अपवाद सोडले, तर प्रत्येकाने हा हंगाम आपल्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने दणाणून सोडला....

Umran-Malik-And-Harbhajan-Singh

उमरान मलिकच्या ताशी १५७ किमी वेगाच्या गोलंदाजीने भज्जीलाही घातली भूरळ; दिग्गज म्हणाला, ‘याला थेट…’

मे 7, 2022

क्रिकेट म्हणलं की, फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात काट्याची टक्कर असते. फलंदाज गोलंदाजांविरुद्ध जोरदार फटकेबाजी करण्याच्या हेतूने मैदानात उतरतात, तर गोलंदाजांचाही फलंदाजांच्या दांड्या उडवून त्यांना तंबूत....

Khaleel-Ahmed

IPL । छाताडावर केलेला वार विसरला नाही खलील; पुढच्याच चेंडूवर असा काढला काटा

मे 6, 2022

गुरुवारी (दि. ०५ मे) आयपीएलच्या १५व्या हंगामातील ५०वा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने जिंकला. डेविड वॉर्नरच्या नाबाद ९२ धावांच्या जोरावर दिल्लीने मोठी धावसंख्या उभी केली,....

David-Warner

वॉर्नरने सामनावीर पुरस्कार जिंकताच साधली ‘हिटमॅन’ची बरोबरी, तर धोनी पडला मागे

मे 6, 2022

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर याने गुरुवारी (५ मे) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर जबरदस्त फलंदाजी केली आणि दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून दिला. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या या....

Kane-Appreciating-Warner

जिंकलस केन! हैदराबादविरुद्ध नाबाद ९२ धावा चोपणाऱ्या वॉर्नरची विलियम्सनने थोपटली पाठ, पाहा Photo

मे 5, 2022

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुरुवारी (०५ मे) आयपीएल २०२२चा ५०वा सामना रंगला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेला हा सामना दिल्लीचा सलामीवीर डेविड वॉर्नर याच्यासाठी....

सुपर ओव्हरमध्ये दिल्लीची बाजी; दिग्गज संतापून म्हणाला, ‘तो टॉयलेटला गेला होता का, फलंदाजीला पाठवलं नाही’

एप्रिल 26, 2021

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत चाहते डबल हेडर सामन्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यातही जर त्यांना सुपर ओव्हर पाहायला मिळाली तर चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा होऊन....

सुपर ओव्हरचा इतिहास: आजवर ‘इतक्यांदा’ आयपीएलमध्ये झाली आहे सुपर ओव्हर; पाहा संपूर्ण यादी

एप्रिल 26, 2021

दिवसेंदिवस इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा रोमांच वाढतच चालला आहे. आतापर्यंत या हंगामातील एकूण २० सामने पार पडले असून प्रत्येक संघ प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी....

SRHचा पदार्पणवीर, ज्याच्या छोटेखानी खेळीमुळे पाहायला मिळाली हंगामातील पहिली सुपर ओव्हर

एप्रिल 26, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ द्वारे क्रिकेटरसिंकाचे पैसावसूल मनोरंजन होत आहे. त्यातही संडेला (रविवार, २५ एप्रिल) सुपर संडे बनवत यादिवशी आयपीएल २०२१ चा तिसरा डबल हेडर....

आयपीएल इतिहासात ‘या’ गोलंदाजांनी केली आहे सुपर ओव्हरमध्ये सर्वाधिकवेळा गोलंदाजी

एप्रिल 26, 2021

रविवारचा दिवस क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक ठरला. भारतात सुरु असलेल्या इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात रविवारी डबल हेडर सामने खेळवले गेले. रविवारी पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने....

गेल्या तीन वर्षात दिल्ली, हैदराबादने खेळल्यात ३ सुपर ओव्हर; पण निकाल मात्र वेगवेगळे, वाचा आकडेवारी

एप्रिल 26, 2021

चेन्नई। रविवारी (२५ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ मध्ये डबल हेडर सामने झाले. या दिवसातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ६९ धावांनी....

Next