srh vs rr ipl 2024

पराभवानंतर आता लाखो रुपयांचा दंड! राजस्थानच्या ‘या’ खेळाडूवर बीसीसीआयनं केली कारवाई

मे 25, 2024

आयपीएल 2024 चा दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान राॅयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात झाला. या सामन्यात राजस्थान संघाचा हैदराबादनं दारुण पराभव केला. यासह आयपीएल 2024 मधील....

पॅट कमिन्सच्या संघाची आणखी एका फायनलमध्ये धडक, हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय

मे 24, 2024

आयपीएल 2024 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सचे संघ आमनेसामने होते. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात हैदराबादनं राजस्थानचा....

Trent-Boult

ट्रेंट बोल्टचं पॉवरप्लेमध्ये बळींचं शतक पूर्ण, सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत एका भारतीयाचाही समावेश

मे 24, 2024

आयपीएल 2024 चा दुसरा क्वालिफायर सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात ट्रेंट बोल्टनं टी20 क्रिकेटच्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक....

दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात संजू सॅमसननं जिंकला टॉस, हैदराबादची प्रथम फलंदाजी

मे 24, 2024

आयपीएल 2024 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सचे संघ आमनेसामने आहेत. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक....

फायनलसाठी कोणाला मिळणार तिकीट राजस्थान की हैदराबाद?

मे 24, 2024

आयपीएल 2024 चा क्वालिफायर 2 सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध राजस्थान राॅयल्स (RR) या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. आज (24 मे) रोजी एम.ए. चिदंबरम....

भुवनेश्वर कुमारनं राजस्थानच्या जबड्यातून हिसकावला सामना, हैदराबादचा शेवटच्या चेंडूवर विजय

मे 2, 2024

आयपीएल 2024 च्या 50व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादसमोर राजस्थान रॉयल्सचं आव्हान होतं. हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं राजस्थान....

विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक हैदराबाद, आज राजस्थान रॉयल्सचं आव्हान; जाणून घ्या प्लेइंग 11

मे 2, 2024

आयपीएल 2024 च्या 50व्या सामन्यात आज सनरायझर्स हैदराबादसमोर राजस्थान रॉयल्सचं आव्हान आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून....