Sri Lanka squad leaves for Pakistan
सुरक्षेच्या भीतीनंतरही श्रीलंकेचा संघ वनडे, टी२० सामन्यांसाठी पाकिस्तानला रवाना
श्रीलंका क्रिकेट संघ आज(24 सप्टेंबर) पाकिस्तान विरुद्ध मर्यादीत षटकांच्या मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानला रवाना झाला आहे. 27 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात श्रीलंका....





