Steve Waugh

विराट कोहलीने ‘कॅप्टनकूल’ धोनीला तर टाकले मागे आता निशाण्यावर पाँटिंग आणि स्मिथचे विक्रम

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेला दिवस-रात्र सामना भारताने १० विकेट्सने जिंकला. हा सामना कसोटी मालिकेतील तिसरा सामना असल्याने भारताने ...

“अनिल कुंबळे म्हणजे गोलंदाजीतला राहुल द्रविड”, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाची स्तुतिसुमने

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान कसोटी मालिका सुरू असून, यावेळी अनेक माजी खेळाडू आपल्या खेळण्याच्या काळाची आठवण सांगत आहेत. यादरम्यानच ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेट कर्णधार ...

‘या’ खेळाडूला घाबरायचा ऑस्ट्रेलियन संघ, स्टीव वॉ यांनी केला खुलासा

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघारम्यान सध्या कसोटी मालिका सुरू असून , संपूर्ण ऑस्ट्रेलियाचे वातावरण क्रिकेटमय झाले आहे. अनेक आजी-माजी खेळाडू समालोचन करतांना भारताविरुद्ध आपल्याला आलेले ...

स्टिव्ह वॉ यांच्या २१ वर्षीय मुलाने घेतला क्रिकेटमधून ब्रेक; भारताविरुद्ध खेळला होता सामना

ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटर स्टीव्ह वाॅ यांचा मुलगा ऑस्टीन वाॅ याने वयाच्या 21 व्या वर्षी क्रिकेट पासून काही कालावधीसाठी दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसिद्ध ...

बॅगी ग्रीन- कहाणी जगातील सर्वात प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेट कॅपची

इंग्लंडमध्ये क्रिकेटचा जन्म झाला. इंग्लंड हे जगातील बहुतांश देशांवर राज्य करत असल्याने त्यांनी तो खेळ त्या त्या देशांत नेला. इंग्लंड पाठोपाठ क्रिकेटवर सर्वात आधी ...

जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव वॉलाही ‘त्यादिवशी’ दादाने टॉससाठी पहायला लावली होती वाट

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि खऱ्या अर्थाने भारतीय खेळाडूंना आक्रमक क्रिकेट शिकवणारा कर्णधार म्हणून अनेकजण सौरव गांगुलीचे नाव घेतात. आपल्या १६ वर्षाच्या कारकिर्दीत गांगुलीने जागतिक ...

१९ वर्षीय पार्थिव पटेल थेट ऑस्ट्रेलियात स्टीव्ह वॉला नडला पण…

क्रिकेटच्या मैदानावर स्लेजिंग आणि हलकीफुलकी भांडणे नेहमी होतच असतात. खरंतर, खेळाची रंगत त्याने वाढते. ऑस्ट्रेलियाचा संघ तर स्लेजिंग (Sledging) करून करून, समोरच्या टीमला बेजार ...

जोडी नंबर वन! तब्बल ९४ वर्षांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या जोडीने मोडला ‘हा’ मोठा विक्रम

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या शेफिल्ड शील्ड ही देशांतर्गत स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत नुकताच 30 वर्षांपूर्वीचा मार्क आणि स्टिव्ह या वॉ बंधूचा विक्रम तुटला आहे. हा ...

आख्ख्या पिढीला वेड्यात काढलेल्या क्रिकेटमधील काही मजेशीर अफवा

क्रिकेट हा जगातील एक लोकप्रिय खेळ. क्रिकेटपटूंबाबत चाहत्यांमध्ये बराच उत्साह दिसून येतो. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडत असतं. लोक क्रिकेटपटूंबद्दल जी ...

‘धोनी रोज पितो ५ लिटर दूध’ सारख्या लहानपणी तुम्ही ऐकलेल्या क्रिकेटबद्दलच्या ५ खोट्या गोष्टी

लहानपणी जवळजवळ आपण सर्वचजण अनेक गोष्टी ऐकत असतो. त्यातील अनेक गोष्टी खऱ्या असतात तर काही खोट्या. क्रिकेटबद्दलही आपण अशा अनेक गोष्टी ऐकल्या असतील, ज्यानंतर ...

एवढा मोठा सन्मान मिळाल्यावर ‘त्याला’ वाटले, जूनमध्ये कुणीतरी एप्रिल फूल करतंय

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी विश्वविजेता कर्णधार मायकल क्लार्कला सोमवारी (८ जून) ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आल. त्यामुळे तो आता हा राष्ट्रीय ...

या जुळ्या भावांनी गाजवलंय क्रिकेटचं मैदान; केल्यात ३५ हजारपेक्षाही अधिक धावा

क्रिकेट विश्वात जेव्हा जुळ्या भावाचं नाव घेतलं जातं, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या ‘वॉ’ भावांचं नाव सर्वात अगोदर येतं. स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉ यांनी काल 2 ...

नशीब चांगले म्हणून टीम इंडियाला मिळणार तब्बल ७ कोटी रुपये?

भारतीय क्रिकेट संघ २०१६पासून कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी होता. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली या कसोटी संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. परंतु १ मे रोजी जाहीर ...

वनडे-कसोटी क्रमवारीत एकाच वेळी अव्वल स्थानी विराजमान होणारे टाॅप ५ खेळाडू

भारतीय संघाचा स्टार कर्णधार विराट कोहली सध्या कसोटीत ८८६ गुणांसह दुसऱ्या, वनडेत ८६९ गुणांसह पहिला तर ६७३ गुणांसह टी२०मध्ये १०व्या स्थानावर आहे. परंतु हाच ...

टाॅप ७- कारकिर्दीत १६० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारे खेळाडू

मुळातच शंभर कसोटी सामने खेळणे ही अवघड गोष्ट समजली जाते. फारच थोड्या खेळाडूंना १०० कसोटी सामने खेळण्याचे भाग्य लाभते. खेळाडूने १०० कसोटी सामने खेळले ...