गोष्ट एका क्रिकेटरची भाग १६: राजेशाही घराण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेला ‘अजय जडेजा’
-प्रणाली कोद्रे साल १९८३ चा विश्वचषक कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने त्यावेळेच्या बलाढ्य वेस्ट इंडिज संघाला पराभूत करुन जिंकला. ...
-प्रणाली कोद्रे साल १९८३ चा विश्वचषक कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने त्यावेळेच्या बलाढ्य वेस्ट इंडिज संघाला पराभूत करुन जिंकला. ...
सन 2003च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने 7 षटकात 67 धावा दिल्या होत्या. त्यातील पहिल्याच षटकात त्याने तब्बल 15 ...
ही गोष्ट आहे अशा भारतीय गोलंदाजाची, ज्याने 18व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, तेव्हा कोणालाच काय त्याला स्वत:लाही कधी वाटले नसेल ...
कपिल देव यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षात म्हणजेच 1994 ला एका उंच सडपातळ बांध्याच्या मध्यमगती वेगवान गोलंदाजाचा भारतीय संघात प्रवेश झाला. ...
2002 मध्ये याच दिवशी भारतीय संघाने नासीर हुसेनच्या नेतृत्त्वाखालील इंग्लंडला पराभूत करत नेटवेस्ट सिरीज जिंकली होती. अंतिम सामना जिंकताच भारतीय ...
-प्रणाली कोद्रे गुजरातच्या भारुच जिल्ह्यातील इखार गावात त्याचा 12 जूलै 1983 ला जन्म झाला. घरी गरिबी असल्याने त्याने लहानपण मजदूरीचे ...
प्रणाली कोद्रे (Twitter- @Maha_Sports) तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले, अशी काहीसा त्याचा प्रवास राहिला. एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी ...
मार्च 2018मध्ये त्याने निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात बांगलादेश विरुद्ध शेवटच्या चेंडूवर षटकार मारुन भारताला विजेतेपद मिळवून दिले. त्याच्या या षटकाराने ...
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज मुरली विजय याने सोमवारी (30 जानेवारी) आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने भारतासाठी 61 कसोटी, 17 ...
गोष्ट आहे अशा भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटूची ज्याला पुढचा सचिन तेंडुलकर, कपिल देव म्हटलं गेलं होतं. ज्याने त्याची आंतराष्ट्रीय कारकिर्द झोकात ...
त्याच्या वडीलांनी त्याला सांगितले होते, काहीही झाले तरी बाद व्हायचे नाही. हेच लक्षात ठेवत त्याने 2002ची नेटवेस्ट सिरिजचा अंतिम सामना ...
वयाच्या 16 व्या वर्षीच त्याची भारताच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाली. पुढे 18 व्या वर्षी भारतीय संघातही त्याने पदार्पण केले. ...
१९९४ ला त्याने १९ वर्षांखालील ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध १९ वर्षांखालील भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघात ब्रेट ...
-प्रणाली कोद्रे १९९० ला त्याचं इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरला कसोटी पदार्पण झालं. त्या सामन्यात भारतासमोर इंग्लंडने विजयासाठी ४०८ धावांचे आव्हान दिले होते. ...
कपिल देव, मनोज प्रभाकर यांच्या निवृत्तीनंतर त्याने भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीची धूरा ७-८ वर्षे समर्थपणे सांभाळली. वेगवान गोलंदाज असूनही तो ...