Successful surgery on Sai Sudarshan
गुजरात टायटन्ससाठी मोठी बातमी, आयपीएल 2025 पूर्वी स्टार खेळाडूची शस्त्रक्रिया यशस्वी
आयपीएल 2025 पूर्वी गुजरात टायटन्ससाठी मोठी बातमी आली आहे. संघाचा युवा फलंदाज साई सुदर्शनवर लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून तो मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहे. आयपीएल....






