Sunil Ambris

विंसी प्रीमियर लीगमध्ये ‘या’ संघाने केवळ ३ सामने खेळत पटकाविला अव्वल क्रमांक…

मे 25, 2020

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर २२ मे पासून विंसी प्रीमियर टी१० लीगची सुरुवात झाली. या लीगमधील ९वा सामनाला सॉफ्रीयर हायकर्स आणि सॉल्ट पाँड ब्रेकर्स या संघात रविवारी....

२२ मे पासून सुरु होत असलेल्या विन्सी प्रीमियर लीगबद्दल सर्व माहिती

मे 18, 2020

मागील काही दिवसांपासून कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे सर्वच क्रीडाक्षेत्र ठप्प आहे. पण आता हळू हळू ते सुरु करण्याच्या दिशेने पाऊले उचलली जात आहेत. येत्या २२ मे....

IPL नाही म्हणून काय झाले, आता होणार IPLपेक्षाही वेगवान लीग; तीदेखील लाॅकडाऊनमध्ये

मे 15, 2020

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसमुळे जगभरातील सर्व क्रिकेट क्षेत्र ठप्प पडली आहेत. अशात विभिन्न क्रिकेट बोर्ड मिळून येत्या काळात परिस्थिती आटोक्यात आल्यास क्रिकेटचे आयोजन करण्याचा....

भारताविरुद्धच्या सामन्याआधी विंडीजला बसला मोठा धक्का; हा मोठा खेळाडू विश्वचषकातून बाहेर

जून 25, 2019

गुरुवारी(27 जून) भारतीय संघ 2019 विश्वचषकात विंडीज विरुद्ध खेळणार आहे. पण या सामन्याआधी विंडीजला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसल गुडघा दुखापतीमुळे....

विराट म्हणतो, विश्वचषकासाठी धोनी नाही तर या खेळाडूची जागा संघात पक्की

ऑक्टोबर 30, 2018

मुंबई | भारताने विंडीजविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. काल भारताने ब्रेबाॅनवर झालेल्या सामन्यात विंडीजचा २२४ धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर बोलताना....

भारताविरूद्धच्या वन-डे आणि टी-20 मालिकेतून विंडिजच्या २ मोठ्या खेळाडूंना डच्चू

ऑक्टोबर 10, 2018

क्रिकेट विंडिजने भारताविरूद्धच्या वन-डे आणि टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. विंडिजचा संघ भारताविरूद्ध 21 आक्टोबरपासून 5 सामन्यांची वन-डे मालिका खेळणार आहे. 4 नोव्हेंबरपासून तीन....

विंडीज विरुद्ध सराव सामन्यासाठी भारत एकादशची घोषणा; बावणे, शाॅचा समावेश

सप्टेंबर 21, 2018

मुंबई | विंडीजविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यासाठी भारत एकादश संघाची आज घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्राच्या अंकित बावणेचा समावेश करण्यात आला आहे. या सामन्यासाठी संघाचे कर्णधारपद....

असा बाद होणारा तो जगातील पहिलाच खेळाडू !

डिसेंबर 1, 2017

कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर हिट विकेट बाद होणारा सुनील अम्बरीस हा पहिलाच खेळाडू बनला आहे. तो गोल्डन डक अर्थात एकही धाव न करता बाद झाला....