Sunrisers Hyderabad

ठरलं! एलिमिनेटर सामन्यात आरसीबीशी भिडणार हा संघ, क्वालीफायर 1 मध्ये या दोन संघांत लढत

आयपीएल 2024 च्या साखळी फेरीचा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या दोन संघामध्ये खेळला जाणार होता. परंतु पावसानं खोळंबा ...

200 रनचं टार्गेट पाहताच काय करावं ते सुचत नाही! धावांचा पाठलाग करताना हैदराबादची आकडेवारी खूपच खराब

आयपीएलमध्ये प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादनं अनेक मोठ-मोठे विक्रम रचले आहेत. त्यांच्या नावे आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच आयपीएलमधील दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ...

Virat Kohli RCB

किंग कोहलीचा मोठा विक्रम ! ‘अशी’ कामगिरी करणारा विराट एकमेव खेळाडू, वाचा कोहलीच्या खास विक्रमाबद्दल…

आयपीएल 2024 मधील 41 वा सामना काल (दि. 25 एप्रिल) हैद्राबादमध्ये राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने सनरायझर्स हैदराबाद ...

Rajat Patidar Virat Kohli

काय सांगता ? 17 वर्ष आरसीबीसाठी खेळूनही विराटला जो पराक्रम करता आला नाही तो काल आलेल्या रजत पाटीदारने केला

आयपीएल 2024 मधील 41 वा सामना काल (दि. 25 एप्रिल) हैद्राबादेतील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने सनरायझर्स हैदराबाद ...

RCB-IPL

तब्बल 1 महिन्यानंतर आरसीबीने खाल्ला विजयाचा घास, नोंदवला हंगामातील दुसरा विजय, हैद्राबादवर 35 धावांनी केली मात । RCB Vs SRH

आयपीएल 2024 मधील 41 वा सामना काल (दि. 25 एप्रिल) हैद्राबादेतील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला. या सामन्यात हंगामातील फॉर्ममध्ये असलेला संघ सनरायझर्स हैदराबाद ...

rcb vs srh

SRH Vs RCB Live : नाणेफेकीत आरसीबीचा विजय, प्रथम फलंदाजी करणार, हैद्राबादला गोलंदाजीसाठी केले पाचारण, पाहा प्लेइंग इलेव्हन

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2024 मधील 41 वा सामना आज (दि. 25 एप्रिल) सनरायजर्स हैद्राबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होत आहे. हैद्राबादच्या ...

‘…म्हणून तब्बल ८०० विकेट घेणाऱ्या मुरलीधरनला साध्या ८० विकेट्सही घेता आल्या नसत्या’ । HBD Muttiah Muralitharan

श्रीलंकेचा ५ फूट ७ इंच उंची असणारा दिग्गज फिरकीपटू गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याचा आज (१७ एप्रिल) वाढदिवस. त्याचा जन्म १७ एप्रिल १९७२ मध्ये श्रीलंकेच्या ...

Wanindu Hasaranga

निवृत्तीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये परतणार ‘हा’ श्रीलंकेचा धाकड क्रिकेटपट्टू

श्रीलंका आणि बांगलादेश या दोन क्रिकेट संघात बऱ्याच वर्षापासून कट्टर प्रतिस्पर्धा पाहायला मिळाली आहे. अशातच श्रीलंका संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील मालिकांमध्येही ...

IPL 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबाद दिसणार वेगळ्या रंगात, टीमची नवी जर्सी लॉन्च

येत्या 22 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) नव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी गुरुवारी, 7 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघानं त्यांच्या नव्या ...

Pat-Cummins

‘तो पावरप्ले आणि डेथ ओवर्समध्ये गोलंदाजी करत नाही…’, कमिन्स हैदराबादचा कर्णधार बनताच प्रश्न उपस्थित

पॅट कमिन्स इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतीच सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीकडून त्याला आयपीएल संघाचा कर्णधार म्हणून घोषित केले गेले. 2023 ...

Abhishek-Sharma-MS-Dhoni

IPL 2024आधी सनरायझर्स हैदराबादचे वाढले टेन्शन, पोलिसांनी पाठवली ‘या’ स्टार खेळाडूला नोटीस; घ्या जाणून काय आहे प्रकरण

सनराईजर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्माला सुरत पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. कारण, मॉडेल तानिया सिंगने वेसू येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले ...

Praveen-Kumar

‘ललित मोदींनी मला कारकीर्द संपवण्याची धमकी दिली होती,’ आयपीएलबाबत प्रवीण कुमारचा धक्कादायक खुलासा

Indian Premier League: 2008मध्ये सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळण्याची इच्छा नव्हती आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले, हे ...

Indian-Cricket-Team

‘सगळेच दारू पितात, माझी फक्त बदनामी झाली’, प्रवीण कुमारने माजी क्रिकेटपटूंवर लावले गंभीर आरोप

2000 च्या सुरुवातीचा काळ भारतीय क्रिकेटसाठी एक मनोरंजक काळ होता. हा तो काळ होता जेव्हा भारतातील लहान शहरे, खेड्यापाड्यातील मुले बाहेर पडत होती आणि ...

Preity-Zinta-And-Shashank-Singh

‘तुमचा माझ्यावर विश्वास…’, चुकून खरेदी झालेल्या खेळाडूचा पंजाब किंग्सला रिप्लाय, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

Shashank Singh Punjab Kings IPL 2024: आयपीएल 2024चा मिनी लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत पार पडला. यादरम्यान पंजाब किंग्स संघाकडून मोठी चूक झाली होती. ...

Rohit-Sharma-And-IPL-Trading-Window

पुन्हा खुली झाली IPL Trading Window, जाणून घ्या A to Z नियम, रोहित अजूनही सोडू शकेल MIची साथ?

IPL 2024 Trading Window: आयपीएल 2024 लिलाव पूर्ण झाला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा ट्रेडिंग विंडो खुली झाली आहे. ही विंडो खुली झाल्यामुळे पुन्हा ...