Sunrisers Hydrabad Cricket Director

सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात ‘या’ ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे पुनरागमन, २०१६ला जिंकून दिलीय ट्रॉफी 

डिसेंबर 15, 2020

काही महिन्यांपुर्वी संयुक्त अरब अमिरातीत इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम यशस्वीरित्या पार पडला. यानंतर लगेचच मार्च-एप्रिल महिन्यात आयपीएल २०२१ची सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.....