t20 world cup 2021

Ricky-Ponting-And-Justin-Langer

‘IPL ही ऑलिम्पिकसारखी’, लखनऊ संघाच्या नवीन प्रशिक्षकाचं जगातील सर्वात मोठ्या टी20 लीगबाबत विधान

लखनऊ सुपर जायंट्स संघाचे नवा मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर याने आयपीएलबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने या लीगचे खूप कौतुक केले आहे आणि त्याची ...

Mohammad Rizwan and Babar Azam

आता पैसे नसले तरीही चालतंय! भारत-पाकिस्तान सामन्याविषयी रिझवानचा मोठा खुलासा

पाकिस्तानचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान त्यांच्या संघासाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. त्याने मागच्या वर्षी देखील संघासाठी खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये मोलाची भूमिका पार पाडली ...

Justin Langer & Australia Team

जस्टीन लॅंगर यांचा पॅट कमिन्सवर हल्लाबोल; म्हणाले, ‘तो भित्रा असून माझ्यासमोर वेगळा वागत होता!’

ऑस्ट्रेलिया पुरूष क्रिकेट संघाने नुकतेच घरच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध वनडे मालिका जिंकली. तीन सामन्यांची ही वनडे मालिका टी20 चॅम्पियन इंग्लंडने 3-0 अशी गमावली. यामधील ...

Dinesh-Karthik-Rahul-Dravid

रोहित-द्रविड जोडगोळीमुळे फळफळलंय ‘या’ सिनीयर खेळाडूंचं नशीब, एकटा ३ वर्षांपासून होता बाहेर

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ही जोडी कमाल करताना दिसत आहे. रोहित आणि द्रविड यांनी घेतलेले बरेचसे निर्णय ...

Andrew-Synonds

टी२० विश्वचषकासाठी सायमंड्सला मिळणार होती मोठी जबाबदारी! मात्र,…

युएई आणि ओमान येथे झालेल्या टी२० विश्वचषक २०२१ चे ऍरॉन फिंच याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया संघाने विजेतेपद मिळवले. त्यापूर्वी एकदाही टी२० विश्वचषक न जिंकलेला ऑस्ट्रेलिया ...

Hasan-ali

टी२० विश्वचषकात मॅथ्यू वेडचा कॅच सोडल्यानंतर मला कित्येक रात्र वाईट स्वप्न पडत होती- हसन अली

जगभरात क्रिकेट या खेळाचा मोठा चाहतावर्ग आहे. अगदी क्रिकेटपटूंप्रमाणे चाहतेही आपल्या संघाच्या प्रत्येक सामन्याला खूप गांभीर्याने घेत असतात. त्यातही आयसीसीच्या विश्वस्तरीय स्पर्धांमधील सामने म्हटले ...

Carmelo-Hayes-And-Hardik-Pandya

सेम टू सेम; हार्दिकसारखा दिसणारा ‘हा’ व्यक्ती आहे तरी कोण? स्वत:च ट्वीट करत मानले पंड्याचे आभार

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मागील काही काळापासून संघातून बाहेर आहे. टी२० विश्वचषक २०२१ (T20 World cup 2021) पासून तो आपल्या ...

Shahnawaz-Dahani-MS-Dhoni

‘धोनीला भेटून माझे मोठे स्वप्न पूर्ण झाले’, पाकिस्तानी गोलंदाजाने सांगितला टी२० विश्वचषकादरम्यानचा किस्सा

भारताचा माजी यष्टीरक्षक आणि महान कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला भेटण्याची प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. केवळ भारतच नव्हे तर परदेशातील क्रिकेटपटूही त्याच्याकडून धडे ...

Rohit-Sharna-Virat-Kohli-Sourav-Ganguly

Bye Bye 2021| विराट विरुद्ध बीसीसीआय ते मेरी कोम-ऑलिम्पिक, २०२१ वर्षात भारतीय क्रीडाविश्वात गाजले हे १० वाद

साल २०२१ अवघ्या काही दिवसात संपणार आहे. यावर्षी क्रीडाविश्वात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर क्रीडाविश्वात मागच्या दोन वर्षात खूप मोठा प्रभाव पडला, ...

shaheen aafridi

टी२० विश्वचषकात भारताविरुद्ध सामनावीर बनलेल्या शाहीनला ‘या’ दिग्गजाकडून मिळालेला कानमंत्र, आता झाला खुलासा

भारत आणि पाकिस्तान (ind vs pak) या कट्टर विरोधी देशांमध्ये जेव्हा कधी क्रिकेटचा सामना होतो, तेव्हा चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. यावर्षी आयसीसी टी-२० ...

ROhit Sharma

भारीच ना! रोहित शर्मासाठी २०२१ वर्ष ठरलं धमाकेदार, ‘या’ आहेत ५ उत्कृष्ट खेळी

भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी (Rohit Sharma) २०२१ वर्ष धमाकेदार होतं. रोहितने यावेळी अनेकदा चांगल्या खेळी करून संघाला विजय मिळवून दिले. रोहित ...

मुंबईत चमकणार कोहलीचे नशीब! ७४२ दिवसांच्या शतकाच्या प्रतिक्षेवर लागणार पूर्णविराम, कारणही आहे तसंच

भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील कानपूर कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर आता ३ डिसेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर दुसरी कसोटी सुरु होईल. भारताचा कर्णधार विराट कोहली या कसोटीमधून संघात पुनरागमन ...

Rishabh-Pant

‘रिषभ माझ्या अपेक्षांवर खरा उतरला नाही’, म्हणत पाकिस्तानी क्रिकेटरने यष्टीरक्षकाच्या फलंदाजीवर उचलले बोट

भारतीय संघाने बुधवारी (१७ नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेतील पहिला विजय मिळवला. भारतीय संघाच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने महत्वाची भूमिका पार पाडली. त्याने ...

अख्तरने विचारले निवृत्ती घेतलीय का ? युनिव्हर्स बॉस गेलने दिले ‘हे’ उत्तर

यूएई आणि ओमानमध्ये २०२१ टी२० विश्वचषक पार पडला. यावर्षी विश्वचषकाचे जेतेपद अनपेक्षितपणे ऑस्ट्रेलिया संघाने जिंकले. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघावर ८ विकेट्स राखून विजय ...

‘या’ ३ दिग्गजांकडून चाहत्यांना होत्या खूप अपेक्षा, पण टी२० विश्वचषकात ठरले सपशेल फ्लॉप

यावर्षी यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक पार पडला. १४ नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा शेवटचा सामना खेळला गेला. न्यूझीलंडला धूळ चारत ऑस्ट्रेलिया या स्पर्धेचा विश्वविजेता संघ ...

12325 Next