t20 world cup 2021

केवळ फलंदाजीतच नाही, तर क्षेत्ररक्षणातही चमकला हिटमॅन! ‘असा’ कारनामा करणारा पहिलाच भारतीय

—
नोव्हेंबर 9, 2021

टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारतीय संघाचा प्रवास संपला आहे. सलामीवीर रोहित शर्माने भारताच्या टी२० विश्वचषकातील शेवटच्या सामन्यात महत्वाचे योगदान दिले आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका....

हिटमॅन @३०००! आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा विराट कोहलीसारखाच मोठा पराक्रम

—
नोव्हेंबर 9, 2021

टी२० विश्वचषकात भारतीय संघाने त्यांचा शेवटचा सामना सोमवारी (८ नोव्हेंबर) खेळला. या सामन्यात भारतासमोर नामिबियाचे आव्हान होते. सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली....

Ravindra Jadeja and Rohit Sharma

कॅचमास्टर! नामिबियाविरुद्ध ३ झेल घेत रोहितने ‘या’ यादीत विराट, रैनाला पछाडत पटकावला अव्वल क्रमांक

—
नोव्हेंबर 9, 2021

टी२० विश्वचषकात सोमवारी(८ नोव्हेंबर) भारतीय संघाने त्यांचा स्पर्धेतील शेवटचा सामना नामिबियाविरुद्ध खेळला. भारतीय संघाने या सामन्यात फक्त एक विकेट गमावली आणि विजय मिळवला. भारतीय सलामीवीर....

“भारतीय क्रिकेटची अवस्था तशीच आहे, जशी इंग्लंडची फुटबॉलमध्ये”

—
नोव्हेंबर 8, 2021

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. टी२० विश्वचषकातील अंतिम चार संघ निश्चित झाले आहेत. भारतीय संघाचे टी२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.....

टी२० कर्णधार म्हणून अखेरचा सामना खेळताना विराटचा मोठा पराक्रम, धोनीनंतर ‘असा’ विक्रम करणारा दुसराच

—
नोव्हेंबर 8, 2021

टी२० विश्वचषकात सोमवारी (८ नोव्हेंबर) भारत आणि नामिबिया यांच्यात आमना-सामना झाला. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. कर्णधार विराट कोहलीसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी हा....

टी२० विश्वचषक विजेता खेळाडू म्हणतोय, ‘कोहली-शास्त्री युगाचा शेवटचा सामना जिंकून स्पर्धेचा शेवट करा’

—
नोव्हेंबर 8, 2021

आयसीसी टी२० विश्वचषकात भारतीय संघाला यावर्षी निराशा मिळाली आहे. भारतीय संघ यावर्षीच्या टी२० विश्वचषकाच्या गट फेरीतूनच बाहेर फेकला गेला. विश्वचषकाच्या सुरवातीच्या दोन सामन्यात भारताने निराशाजनक....

Kapil Dev

“खेळाडू देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलला प्राथमिकता देतात, तेव्हा काय करू शकतो”, कपिल देव यांची मोठी प्रतिक्रिया

—
नोव्हेंबर 8, 2021

भारतीय संघाचे टी२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत होते. आयपीएलनंतर दोनच दिवसात विश्वचषकाला सुरुवात झाली आणि खेळाडूंना या दोन्ही....

‘नामिबियाबरोबरचा सामना खेळणे गरजेचे आहे का?’, भारताच्या अखेरच्या सामन्यापूर्वी मीम्सचा सुळसूळाट

—
नोव्हेंबर 8, 2021

टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. टी२० विश्वचषक अंतिम टप्प्यात पोहोचला असून उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. स्पर्धेतील पहिल्या....

इंग्लंडविरुद्ध ९४ धावा चोपणाऱ्या दक्षिण आफ्रिकी फलंदाजाची कार्तिकला पडली भुरळ, उधळली स्तुतीसुमने

—
नोव्हेंबर 8, 2021

रासी वान डर डुसेन दक्षिण अफ्रिका संघासाठी एक महत्वाचा खेळाडू बनला आहे. टी-२० विश्वचषकात शनिवारी (६ नोव्हेंबर) इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका संघ आमने सामने होते.....

खत्म टाटा बाय बाय..! अफगाणिस्तानवर न्यूझीलंडचा विजय अन् टीम इंडियावरील मीम्सचा सोशल मीडियावर पूर

—
नोव्हेंबर 8, 2021

टी-२० विश्वचषक त्याच्या अंतिम टप्प्यात आला आहे. विश्वचषकातील अंतिम चार संघ निश्चित झाले आहेत आणि इतर संघांचा स्पर्धेतील प्रवास जवळपास संपला आहे. भारतीय संघही या....

rahul-dravid

“द्रविड प्रशिक्षक बनला तरी टीम इंडियात बदल होणार नाही”

—
नोव्हेंबर 8, 2021

काही दिवसांपूर्वी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी दिग्गज भारतीय फलंदाज राहुल द्रविडची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींचा कार्यकाळ टी२० विश्वचषकानंतर संपणार आहे.....

‘या’ कारणाने ‘चॅम्पियन’ ब्राव्होने केला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; म्हणाला, “१८ वर्ष…”

—
नोव्हेंबर 8, 2021

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोने शनिवारी (६ नोव्हेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर ब्रावोने काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ब्रावोच्या....

उपांत्य फेरीचे तिकीट मिळाल्यानंतर आली कॅप्टन केनची प्रतिक्रिया; म्हणाला…

—
नोव्हेंबर 7, 2021

टी२० विश्वचषकातील उपांत्या सामन्यासाठीचे चारही संघ निश्चित झाले आहेत. रविवारी (७ नोव्हेंबर) न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा ८ विकेट्सने पराभव केले आणि उपांत्य सामन्यात धडक मारली. सामन्यात अफगाणिस्तानने....

धक्कादायक! अबुधाबीची खेळपट्टी बनवणाऱ्या भारतीय क्युरेटरचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी सुरू केली चौकशी

—
नोव्हेंबर 7, 2021

यावर्षी टी२० विश्वचषक यूएईमध्ये आयोजित केला गेला आहे. यूएईतील अबूधाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियममध्ये काही सामन्यात संघांनी मोठी धावसंख्या केलेली पाहायला मिळाली आहे. अबूधाबी....

bhajji-virat

भज्जीने निवडली ऑल टाइम टी२० इलेव्हन; विराटला नाही संघात स्थान

—
नोव्हेंबर 7, 2021

भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने त्याचा टी२० संघ निवडला आहे. त्याने या संघात त्याच्या आवडीच्या ११ खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले आहेत. यामध्ये....

Previous Next