T20 World Cup 2024 Team of the Tournament
टी20 वर्ल्डकपच्या ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ची घोषणा; भारतीय खेळाडूंचा दबदबा तर अफगाण खेळाडूंनाही स्थान
आयसीसीनं टी20 विश्वचषक 2024 साठी ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ची घोषणा केली आहे. या संघात भारतीय खेळाडूंचा दबदबा असून एकूण 11 पैकी 6 भारतीय खेळाडूंनी यात....






