Team India T20I Series against Ireland

Hardik-Pandya-1

ब्रेकिंग.! आयर्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, हार्दिकच्या हाती संघाचे नेतृत्व, तर ‘या’ पठ्ठ्याला संधी

जून 15, 2022

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेली पाच सामन्यांची टी-२० मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ आयर्लंड विरुद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे.....