Telangana Assembly Elections
भारताच्या या बॅडमिंटनपटूचे मतदार यादीतून नाव झाले गायब
तेंलगणामध्ये शुक्रवारी (7 डिसेंबर) झालेल्या निवडणुकीमध्ये मतदारांच्या यादीत बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टाचे नाव नसल्याने तिने याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच तेंलगणामध्ये पहिल्यांदाच विधानसभेचे मतदान झाले आहे.....





