Tennis

माझ्या या यशामागे फेडरर, नदालचा महत्त्वाचा वाटा- नोवाक जोकोविच

—
सप्टेंबर 12, 2018

१४वे ग्रॅंड स्लॅम जिंकणाऱ्या नोवाक जोकोविचने रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांना युएस ओपनच्या विजयाचे श्रेय दिले आहे. युएस ओपनचे तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकणाऱ्या जोकोविचने म्हटले,....

युएस ओपन २०१८: उपविजेत्या सेरेना विल्यम्सला झाला १२ लाखांचा दंड!

—
सप्टेंबर 10, 2018

युएस ओपन 2018ची उपविजेती सेरेना विल्यम्सने अंतिम सामन्यात नियमांचे उल्लंघन केल्याने तिला 12 लाख रूपयांचा (17,000 डॉलर) दंड केला आहे. रविवारी (9ऑगस्ट) झालेल्या अंतिम सामन्यात....

नोवाक जोकोविच तिसऱ्यांदा युएस ओपनचा विजेता

—
सप्टेंबर 10, 2018

न्युयॉर्क। युएस ओपन पुरुषांच्या अंतिम सामन्यात नोवाक जोकोविचने मार्टीन जुआन डेल पोट्रोला 6-3, 7-6 (7-4), 6-3 असे पराभूत केले. तसेच जोकोविचने तिसऱ्यांदा युएस ओपनचे विजेतेपद....

युएस ओपन: नोवाक जोकोविच आणि डेल पोट्रो यांच्यात रंगणार अंतिम सामना

—
सप्टेंबर 9, 2018

न्युयॉर्क।  युएस ओपनच्या पुरूष एकेरीचा अंतिम सामना उद्या (१०ऑगस्ट) सर्बियाचा नोवाक जोकोविच विरुद्ध अर्जेंटीनाचा जुआन मार्टीन डेल पोट्रो यांच्यात रंगणार आहे. डेल पोट्रो हा दुसरे....

जेव्हा मी कोर्टवर प्रवेश केला तेव्हा मी सेरेनाची चाहती नव्हते- नाओमी ओसाका

—
सप्टेंबर 9, 2018

युएस ओपनच्या अंतिम फेरीत सेरेना विल्यम्सला पराभूत करत जपानच्या नाओमी ओसाकाने इतिहास रचत विजेतेपद जिंकले. यावेळी तिने विल्यम्सला ६-२, ६-४ असे पराभूत केले. “जेव्हा मी....

युएस ओपन: सेरेना विल्यम्सला पराभूत करत नाओमी ओसाकाने रचला इतिहास

—
सप्टेंबर 9, 2018

न्युयॉर्क।  युएस ओपनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत १९व्या क्रमांकावर असणाऱ्या नाओमी ओसाकाने सेरेना विल्यम्सला ६-२, ६-४ असे पराभूत केले. यामुळे एकेरीत ग्रॅंड स्लॅम....

पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत टीइसीपीएसएल स्पीडिंग चिताज् संघाला विजेतेपद

—
सप्टेंबर 8, 2018

पुणे: पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत अंतिम फेरीत टीइसीपीएसएल स्पीडिंग चिताज् संघाने पीइएसबी रोअरिंग लायन्स....

युएस ओपन: नोवाक जोकोविचला दिग्गज टेनिसपटू पीट सॅम्प्रसच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी

—
सप्टेंबर 8, 2018

युएस ओपनच्या उपांत्य फेरीत नोवाक जोकोविचने जपानच्या केइ निशिकोरीला 6-3, 6-4, 6-2 असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत तो अर्जेंटीनाच्या जुआन....

युएस ओपन: नदालची दुखापतीमुळे माघार, डेल पोट्रोचा अंतिम फेरीत प्रवेश

—
सप्टेंबर 8, 2018

युएस ओपनच्या उपांत्य फेरीतून राफेल नदाल गुडघा दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. यामुळे आता जुआन डेल पोट्रो अंतिम फेरीत पोहचला आहे. या स्पर्धेत तिसरे मानांकन असणारा....

नोवाक जोकोविच आणि केइ निशिकोरीमध्ये रंगणार युएस ओपनच्या उपांत्य फेरीतील सामना

—
सप्टेंबर 7, 2018

युएस ओपनच्या उपांत्यपूर्व सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनचा 6-3, 6-4, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. या सामन्यात मिलमनने रॉजर फेडररला....

सेरेना विल्यम्स खेळणार नवव्यांदा युएस ओपनच्या अंतिम फेरीत

—
सप्टेंबर 7, 2018

न्युयॉर्क। सहा वेळेची चॅम्पियन सेरेना विल्यम्सने तिच्या नवव्यांदा युएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यावेळी तिने उपांत्य सामन्यात लॅतवियाच्या अॅनास्टासिजा सेवास्तोवाला 6-3, 6-0 असे....

पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत पीईएसबी रोअरिंग लायन्स्, पुणे ओपन स्ट्राईकिंग जॅगवार्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत

—
सप्टेंबर 5, 2018

पुणे: पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत उपांत्य फेरीत पीईएसबी रोअरिंग लायन्स्  संघाने टीईसीपीएसएल स्पीडिंग....

फोर्ब्स अॅथलेटिक महिलांच्या यादीत पीव्ही सिंधू पहिल्या दहामध्ये

—
ऑगस्ट 23, 2018

भारतीय बॅडमिंटनपटू आणि रियो ऑलिंपिक रौप्यविजेती पी.व्ही. सिंधू ही २०१८फोर्ब्स अॅथलेटिक महिलांच्या पहिल्या दहात सर्वाधिक कमाई करणाऱ्यामध्ये आहे. ती या यादीत सातव्या स्थानावर असून तिची....

एशियन गेम्स: भारतीय टेनिसपटू अंकिता रैनाने जिंकले कांस्यपदक

—
ऑगस्ट 23, 2018

इंडोनेशियात सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारताला टेनिसपटू अंकिता रैनाने कांस्यपदक मिळवून दिले. महिलांच्या एकेरीत तिला उपांत्य सामन्यात चीनच्या झेंग शुआईने ६-४, ७-६ असे पराभूत केल्याने....

एशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार

—
ऑगस्ट 17, 2018

भारताचा टेनिसपटू लिएंडर पेसने दुहेरीत योग्य असा साथीदार मिळत नसल्याने उद्यापासून सूरू होणाऱ्या एशियन गेम्समधून माघार घेतली आहे.  ही १८वी एशियन गेम्स स्पर्धा इंडोनेशियातील जकार्तामध्ये सुरू होत....

Previous Next