Tennis
पहाटे ३ वाजता संपला सामना, खेळाडूने मैदानातच केली रडायला सुरूवात
वॉशिंग्टन ओपन (सीटी ओपन) मध्ये स्कॉटलंडच्या अॅंडी मरेने रोमानियन टेनिसपटू मारीअस कोपीलला 6-7 (5/7), 6-3, 7-6 (7/4) असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र....
चार वेळा टेनिस कोर्टवरच आपटली रॅकेट, झाला तब्बल ११ लाखांचा दंड
फ्रेंच टेनिस खेळाडू बेनोईट पायरे याला रॅकेट आपटल्याबद्दल १६५०० डॉलरचा दंड झाला आहे. वॉशिंग्टन ओपनमध्ये पैर हा सायप्रिओट मार्कोस बघदातिसकडून ६-३, ३-६, ६-२ असा पराभूत....
सानिया मिर्झाचा मेसट ओझीलला पाठिंबा, वंशभेदाचा केला निषेध
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने जर्मनीचा फुटबॉलपटू मेसट ओझीलला पाठिंबा दर्शवत वंशभेदाचा निषेध केला आहे. जर्मनीच्या २९ वर्षीय मेसट ओझीलने रविवारी (22 जुलै) आंतरराष्ट्रीय फुटबॉमधून....
जेव्हा क्ले कोर्टचा बादशहा भेटतो फुटबॉलच्या दिग्गजाला…
अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी आणि स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल हे स्पेनमधील इबीझा बेटावरील लियो रेस्टोरंटमध्ये अचानक समोरा- समोर आले. यावेळी ‘पॅचा’ या ग्रुपने....
पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत पुणे ओपन स्ट्राईकिंग जॅगवार्स, स्पीडिंग चिताज् संघांची आगेकूच
पुणे: पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत ओपन स्ट्राईकिंग जॅगवार्स संघाने पीसीटीए रेजिंग्ज् बुल्स....
विंबल्डन २०१८: जोकोविचने गवत खाऊन साजरे केले विंबल्डनचे विजेतेपद
लंडन। रविवारी(15जुलै) झालेल्या विंबल्डन 2018च्या अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचने त्याचा चौथा विंबल्डनचा विजयी क्षण कोर्टवरील गवत खाऊन साजरा केला. हे त्याने अनेक वेळा केले....
विंम्बलडन २०१८: तब्बल सात वर्षांनी राफेल नदाल उपांत्य पूर्व फेरीत
लंडन | एटीपी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या राफेल नदालने २०११ नंतर प्रथमच विंम्बलडन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सोमवारी (९ जुलैला) झालेल्या सामन्यात झेक....
वादग्रस्त निक किर्गिओसने मारलेला ताशी २१७ कि.मी वेगाच्या चेंडूने बॉल गर्ल जखमी
2018 विंम्बलडन स्पर्धेच्या मंगळवारी ( 3 जुलै) ऑस्ट्रेलियचा निक किग्रीओस आणि झालेल्या सामन्यात उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिन यांच्या पहिल्या फेरीचा सामना झाला. या सामन्यात निक किग्रीओसने 7-6(3) 7-6(4)....
Video- या कारणामुळे फेडररला जगात चाहत्यांचे सर्वाधिक प्रेम मिळते
सोमवार, 2 जुलैला विंम्बडनच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात गतविजेता रॉजर फेडररने सामन्याबरोबरच त्याच्या एका कृतीने करोडो चाहत्यांची मने जिंकली. सर्बियाच्या दुसान लोजोविकवर फेडररने 6-1, 6-3, 6-4....
विंबल्डन २०१८- आठ वेळचा विजेता राॅजर फेडरर दुसऱ्या फेरीत
लंडन | स्वित्झर्लंडचा राॅजर फेडरर विंबल्डन २०१८च्या दुसऱ्या फेरीत पोहचला आहे. त्याने दुसान लाजोविकला ६-१, ६-३, ६-४ असे पराभूत केले. हा त्याचा या स्पर्धेतील गेल्या....
लोकल बॉय अॅन्डी मरेची विंम्बलडनमधून माघार
१५ जुलैपासून सुरू होणाऱ्या विंम्बलडन स्पर्धेतून इंग्लंडचा लोकल बॉय अॅन्डी मरेने माघार घेण्याची घोषणा शनिवार,३० जूनला केली. गेल्या एकवर्षांपासून हिप इंज्यूरीमुळे त्रस्त असलेल्या मरेने २०१८च्या....
सेरेना विलियम्सचं विम्बल्डनची प्रमुख दावेदार
येत्या १५ जुलैपासून सुरू होणाऱ्या विंम्बलडन स्पर्धेच्या महिला विजेतेपदाची प्रमुख दावेदार सेरेना विलियम्सच आहे. असे मत अमेरिकेच्या माजी महान टेनिसपटू क्रिस एडवर्ट यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले....
Video- कोर्टवरील हस्तमैथुनाचे हावभाव पडले महागात, टेनिसपटूला १३ लाखांचा दंड
लंडन | लंडन येथे सुरू असलेल्या क्वीन्स् क्लब चॅम्पियन्स स्पर्धेदरम्यान ऑस्ट्रेलियन टेनिसपटू निक क्रिगॉसने मोठ्या अडचणीत सापडला आहे. सोमवार दि.25 जूनला क्रोएशियाच्या मरीन चिलिच विरुद्धच्या....
एकाच दिवसात त्या संघाचा क्रिकेट, टेनिस , फूुटबाॅल आणि रग्बीमध्ये पराभव
मुंबई | शनिवार, दिनांक १६ जून रोजी आॅस्ट्रेलिया देशाला तब्बल ४ खेळांत मोठ्या स्पर्धांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. त्यात क्रिकेट, टेनिस, फूटबाॅल, रग्बी आणि टेनिस या....
राफेल नदाल फॅन असाल तर हे नक्की वाचा!
पॅरिस | स्पेनचा राफेल नदाल आणि फ्रेंच ओपन नाते काही विशेष. ३२ वर्षीय नदालला क्ले-कोर्टवर रोखणे अनेक दिग्गजांना शक्य झाले नाही आणि ती स्पर्धी जर....





